राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. थंडी, पाऊस आणि उन्हाळा अशा तिन्ही हंगामाचा अनुभव घेता येतोय. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचे उन्ह अशी स्थिती आहे. यादरम्यानच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला, त्याचा परिणाम शेतीवर झाला हाताशी आलेले शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. पुढील दोन दिवसात राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे अजूनही थंडी गायब आहे. पण राज्यातील थंडी जवळपास गेली. पहाटे थोडासा गारठा जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातही अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यादरम्यानच राज्यातील काही शहरातील वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनला. मुंबईमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून हवा घातक बनली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच वातावरणात सतत चढउतार बघायला मिळेल. विजांच्या कडाकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यासोबतच पुढील काही दिवसात राज्यात उन्हाचा चटका अधिक वाढण्याची शक्यता आहे. फक्त राज्यातच नाही तर पंजाब, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातही पावसाचा अंदाज आहे.
डिसेंबर महिन्यातच राज्यात थंडी बघायला मिळाली. त्यानंतर राज्यातील थंडी कमी होताना दिसली. 1 जानेवरी 2026 रोजी राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला. या पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने अगोदरच वर्तवला होता. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यात चक्क पाऊस होताना दिसत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


