मुंबईतून बांगलादेशींना हद्दपार करणार महापौरांचा इशारा, बांगलादेशला केंद्र सरकारची मदत’ राऊतांचा हल्लाबोल

image

मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथं बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगलादेशी नागरीकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिलेत. मध्यंतरी कामाठीपुरा परिसरातून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. बनावट आधारकार्ड आणि शासकीय कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोर थेट सरकारी तिजोरीवरच डल्ला मारत असतील, तर घुसखोरीचा हा मुद्दा किती गंभीर आहे, हे लक्षात येतं.... आता सत्ताधारी महायुती खरच बांगलादेशींना हद्दपार करणार का ? की यावर नुसतं राजकारण होत राहणार ? याकडे जनतेचे लक्ष आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *