Akbar And Birbal : अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आज प्रसिद्ध आहे. अनेकदा तुम्ही बिरबल आणि अकबराचे विनोद ऐकले असतील. बिरबलाकडे खूप बुद्धीचातूर्य होते, असे म्हटले जाते. बिरबल हा बादशाहा अकबाराचा अत्यंत विश्वासू माणूस होता. परंतु याच बिरबलाचा मृत्यू कसा झाला, याबाबत अनेकांना कल्पना नाही. इतिहासाच्या पानावर असा एक दुर्दैवी दिवस आहे, ज्या दिवशी बिरबलाचा मृत्यू झाला. बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहा अत्यंत व्यतिथ झाला होता. बिरबलासोबत नेमकं काय झालं होतं? ते जाणून घेऊ या…
कोण होता बिरबल? त्याचे दरबारात काय महत्त्व होते?
बिरबलचे खरे नाव महेश दास असे होते. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. बुद्धीमत्ता, कूटनीती, हजरजबाबीपणा यामुळे बिरबल प्रसिद्ध होता. लोककथा आणि टीव्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमात बिरबल हा विनोदबुद्धीचा होता, एवढेच दाखवले जाते. परंतु बिरबल एक अत्यंत हुशार राजकारणी होते. तसेच अकबराच्या दराबारात त्यांच्यावर मोठी प्रशासकीय जबाबदारी होती. बिरबल हे अकबराच्या खूपच जवळ होते.
बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला?
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील काही भाग हा मुघलांच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी स्वात आणि बाजौर या भागात युसफजई कबिल्याचे विद्रोही सक्रीय झाले होते. हे विद्रोही तेथील स्थानिक लोकांना त्रास देत होते. याच विद्रोहींचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने सेनापती जैन खान कोका यांना पाठवलं. परंतु पर्वतीय प्रदेशात विद्रोहींचा मुकाबला करणे कठीण झाले होते. म्हणूनच जैन कान कोका याने अतिरिक्त कुमक मागवली होती. त्यानंतर राजा अकबराने बिरबलला सैन्य घेऊन उत्तर पश्चिमेचा भाग सांभाळण्यासाठी पाठवले. बिरबलासोबत 8000 सैनिक होते.
बिरबलाकडे चातुर्य होते. परंतु युद्धकलेत मात्र तो तेवढा निपूण नव्हता. बिरबल आणि त्याची सेना जेवाह मलंदराई या भागात पोहोचली त्यावेळी युसूफजईच्या सैनिकांनी डोंगरावरून हल्ला करायला सुरुवात केली. यातच बिरबलासोबतचे 8000 सैनिक तसेच बिरबलही मारला गेला असे सांगितले जाते. दरम्यान, बिरबलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अकबर मात्र खूपच दु:खी झाला होता. पुढच्या काही दिवस ते कोणाशीही बोलत नसत असे म्हटले जाते.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

