पुणे - गावाकडे शेती आहे, तुम्ही शहरात नोकरी करत आहात. शेतसारा कसा भरावा, असा तुमच्यापुढे प्रश्न आहे. बिनशेती जमिनींवर तुमची सोसायटी आहे. एनए टॅक्सची (बिनशेती कर) नोटीस आली आहे. या कराची किती थकबाकी आहे, तो कुठे भरावयाचा आहे, यांची माहिती तुम्हाला नाही. आता काळजी करू नका. कारण महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या धर्तीवरच ‘शेतसारा’ आणि ‘बिनशेती कर’ (एनए टॅक्स) ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने आहे. त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. पुणे जिल्ह्यासह राज्यातील पाच जिल्ह्यातील एका गावात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. लवकरच राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेतीकर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर देखील या सुविधेमुळे घरबसल्या भरता येणार आहे. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली असून पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका गावात सुरू करण्यात आली आहे.
बिनशेती झालेल्या जमिनींवर उभ्या रहिलेल्या सोसायट्यांनी देखील दरवर्षी एनए टॅक्स भरावा लागतो. परंतु अनेक सोसायट्यांना त्यांची माहिती नसते. त्यामुळे थकबाकीचा रकमेचा डोंगर झाल्यानंतर आणि महसूल खात्याकडून नोटीस आल्यानंतर सोसायटीधारक जागे होतात. हा कर कुठे आणि कसा भरावयाचा, हे देखील अनेक सोसायटीधारकांना माहिती नसते. त्यातून थकबाकी वाढून जप्ती यांच्या देखील शक्यता असते. गेल्या काही वर्षांपासून त्यावरून सध्या शहरात वाद देखील सुरू आहे. दरम्यान सोसायट्यांना लागू असलेला हा कर रद्द करावा, यासाठी न्यायालयात याचिका देखील दाखल झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा कर वेळेवर वसूल व्हावा. तो भरण्यासाठीची सुविधा सुटसुटीत असावी, यासाठी ही सुविधा देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
शहर
महाराष्ट्र
- Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया