पुणे: महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात; 9 मुले जखमी

पुणे: उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात. खेळेकर मळा या ठिकाणी झाला अपघात शाळेच्या मुलांच्या रिक्षाला झालेला अपघात आज सकाळी यवत पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. 7 मुली 2 मुले रिक्षात होते. सर्व मुले बोरीभडक गावचे हद्दीत राहणारे आहेत. मुलाना किरकोळ जखमा आहेत. रिक्षा चालकाला कानाला, डोक्याला जखम आहे उरुळी येथे एका रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *