
पुणे : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुलावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो आणि व्हिडीओ एका वेबसाईटवर पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. अमेय अनिल दबडे असे या तरुणाचे नाव आहे. अमेय हा कोंढवा ब्रुद्रुक परिसरात राहायला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून अमेयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणी आणि अमेय एकाच महाविद्यालयात शिकत होते. काही वर्ष दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांमध्ये वाद झाल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर अमेयने तरुणीला पुन्हा त्याच्यासोबत येण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचे छायाचित्र आणि ऑडिओ रेकॉर्ड सोशल मीडिया आणि वेबसाईटवर फिरवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर मुलीला समजले की तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमेयच्या पालकांनी मुलीची माफी मागितली आणि आपापसात हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर फेक अकाऊंटचा वापर करून तरुणीचा फोटो अश्लील वेबसाईटसह सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर मुलीने त्याला विचारले पण अमेयने काहीही केले नसल्याचे सांगत नकार दिला. त्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अमेयनेच तरुणीचे फोटो अपलोड केल्याच उघड झालं. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


