
पुणे : थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले. खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी तपास करुन तरुणीच्या प्रियकरास अटक केली. चारित्र्याच्या संशयावरुन त्याने प्रेयसीचा खून केल्याचे तपास उघडकीस आले आहे. वैशाली लाडप्पा दुधवाले (सध्या रा. भीमा कोरेगाव, मूळ चिवरी,ता. उमरगा, जि.उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी प्रियकर महेश पंडीत चौगुले (वय २४ सध्या,रा. तळेगाव दाभाडे, मूळ चिवरी,ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली. चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. वैशाली केअरटेकर म्हणून काम करत होती. दोघे एकाच गावातील आहेत. त्यामुळे त्यांची ओळख होती. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ५ जुलै रोजी थेऊरमधील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील मोकळ्या जागेत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता.
तांत्रिक तपासात तरुणीचे नाव निष्पन्न झाले –
तरुणीची ओळख पटली नव्हती. तांत्रिक तपासात तरुणीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी वैशालीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. वैशालीच्या आईची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपी महेश चौगुले याच्याशी वैशालीचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौगुलेचा माग काढण्यास सुरुवात केली. चौगुलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वैशालीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे परिसरात त्याला पकडण्यात आले. चारित्र्याच्या संशयातून त्याने वैशालीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे, राजेश दराडे, गणेश भापकर, निखिल पवार, मल्हारी ढमढेरे आदींनी ही कारवाई केली
शहर
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
महाराष्ट्र
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- बारावी निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश; गुणपत्रिकेवर फोटोबाबत नियमावली जारी!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?


























Subscribe to my channel



