
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ७२ गावांमधील पशूंना लंपी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटचा परिसर बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले आहेत. प्राण्यांमधील संक्रमण आणि सासंर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नियम १२ नुसार जिल्ह्यातील लंपी रोगाची बाधा झालेल्या आणि न झालेल्या पशूंना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून दहा कि.मीचा परिसर बाधित क्षेत्र पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी, शिक्रापूर, पाबळ, करडे, मांडवगण, खैरेवाडी, करंदी, केंदूर, धामारी, मुखई आणि डिग्रजवाडी. आंबेगावमधील शिगवे (गोराडे मळा), चिखली, तेरुगाव, नानवडे आणि पिंपळगाव. हवेलीतील आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, शिंदवणे, वळती, सांगवी-सांडस, पिंपरी सांडस, देऊगाव, कोंढवा, किर्तनेबा मुंढवा आणि आभाळवाडी-वाघोली. जुन्नरमधील भोरवाडी (येडगाव), बोरवाडी, मुथाळणे, जांभूळशी, आंबेगव्हाण आणि गायमुखवाडी. खेडमधील पाईट, धानोरी, रोहकल, चारोळी, चऱ्होली, वाळद, किवळे आणि भोसे. इंदापुरातील डाळज क्र. २०, कुंभारगाव, भोडानी, लासुर्णे, बेलवाडी, उद्धट, कळंब, रुई, भिगवण आणि बिजवडी.
दौंडमधील धुमाळीचा मळा, दापोडी, डोंबेवाडी, भांडगाव, देलवडी आणि पाटस, बारामतीमधील कोऱ्हाळे, लोणी भापकर, काटेवाडी, पारवडी, साबळेवाडी, उंडवडी-कप, करंजेपूल, डेबेवाडी आणि सांगवी. पुरंदरमधील इनामके मळा सासवड. भोरमधील जयतपाड, बसरापूर आणि हरिश्चन्द्री. मुळशीतील भुकूम आणि मावळातील टाकवे आणि वारू अशा ७२ गावांमधील पशूंना लंपीची लागण झाली असल्याचे आदेशात म्हटले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


