
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता मालवाहू जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरून अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, महापालिकेची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच मेट्रोच्या कामासाठीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्यास जड मालवाहू वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दिवसा तसेच रात्रीही मालवाहू वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
सोलापूर रस्ता, हडपसर पुणे शहरातून मुंबईकडे जाणारी जड वाहने, मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांनी हडपसर, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रजमार्गे मुंबईकडे जावे. नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी नगर रस्ता, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डाॅ. आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, पोल्ट्री फार्म चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने इच्छितस्थळी जावे.
जड वाहतूकीस बंद असणारे रस्ते
- गणेशखिंड रस्ता – संचेती चौक ते राजीव गांधी पूल (दोन्ही बाजूने)
- बाणेर रस्ता – राधा चौक ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी
- पाषाण रस्ता – सूस तसेच शिवाजीनगरकडे येण्यासाठी
- सेनापती बापट रस्ता – विधी महाविद्यालय रस्त्यावरून सेनापती बापट रस्ता चौकाकडे येणारी वाहने
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक) परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक बदलांविषयी गणेशखिंड रस्त्यावरील शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.
शहर
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
महाराष्ट्र
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
गुन्हा
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


