नाशिक : महापालिकेने हक्काचे उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेतर्फे मुख्य रस्त्यांवरील विजेच्या खांबांवर जाहिरात फलकाच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी महापालिकेने पुढील दहा वर्षासाठी करार केला आहे.
महापालिका विद्युत खांबांवर ३ बाय २ आकाराचे छोटे जाहिरात फलक लावून महसूल गोळा करणार आहे. नाशिक शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे अडीच हजार खांबांवर असे फलक लावून दर महिन्याला एका खांबापोटी १९६ रुपये महापालिकेला मिळणार आहे. दहा वर्षाच्या महसूल वसुली दरम्यान महापालिका दर दोन वर्षांनी फलकाच्या भाड्यात दहा टक्क्यांनी वाढ करणार आहे. ‘अ‘ व ‘ब’ शहरात लहान-मोठे असे एकूण ६ हजार विद्युत खांब आहे. यात अ व ब असे वर्ग करण्यात आले आहे. अ वर्गात सुमारे पंचवीसशे विद्युत खांब आहे, तर ब वर्गात सुमारे साडेतीन हजार खांब आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले खांब या वर्गात येतात. शहरातील सुमारे तीस मुख्य रस्त्यांवर हे खांब आहे, तर ब वर्ग अंतर्गत रस्त्यांवर सुमारे साडेतीन हजार खांब आहे.
प्रति खांबावरील जाहिरात करापोटी महिन्याला १९६ प्रति खांबापोटी महापालिकेला कर मिळेल. त्यात दर दोन वर्षांनी १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. शासनाचे दर, तसेच जीएसटीची रक्कमदेखील ठेकेदाराला भरावी लागणार आहे. दरम्यान, ब वर्गासाठी अद्याप कोणाचीही बोली आलेली नाही. यामुळे सध्या तरी या वर्गाच्या खांबांवर लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. यामुळे महापालिकेला दर महिन्याला सुमारे २० लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. तर, दहा वर्षात कोट्यवधी रुपये महापालिकेला या नव्या उपक्रमांमधून मिळणार आहे. दरम्यान, ब वर्गाच्या कामांचा लिलाव झाल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




