देशात दिवसेंदिवस मद्यप्रेमींची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने नवीन उत्पादन शुल्क धोरण आणि उत्पादन शुल्क निर्यात धोरणाला मंजुरी दिली. या अंतर्गत देशांतर्गत बाजारात देशी दारूच्या किमती वाढतील, तर परदेशी बाजारात दारूला प्रोत्साहन देण्याची तयारी करण्यात आली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या राज्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर…
उत्तर प्रदेश सरकारने दारु उद्योगाला नवीन दिशा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या राज्यातील नवीन धोरणांमुळे राज्याच्या महसुलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे, तसेच शेतकरी आणि उद्योगांना फायदा होईल असे देखील म्हटले जात आहे. नवीन धोरणानुसार 1 एप्रिलपासून 36 टक्के अल्कोहोल असलेल्या देशी दारूची ड्यूटी प्रति लिटर १६५ रुपयांवरून १७३ रुपये करण्यात आली आहे. यामुळे एका बाटलीच्या किंमतीत सरासरी ५ रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र, इतर श्रेणीतील दारूच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
विदेशी दारूच्या किरकोळ दुकानांच्या महसुलात 7.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने वर्ष 2026-27 साठी 71,278 कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य ठेवले आहे, ज्यात देशी दारूच्या किमती वाढल्याने सुमारे 1500 कोटी रुपयांचा अतिरिक्त योगदान येणार आहे.
या भागांचा कोटा कमी होईल
शहरी भागात देशी दारूचा खप कमी होत असल्याने या भागांचा कोटा कमी केला जाईल. तर ग्रामीण भागातील दुकानांचा कोटा वाढवला जाईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल. याशिवाय, गौतमबुद्धनगर, गाझियाबाद, आग्रा, प्रयागराज, वाराणसी आणि लखनौ यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कमी अल्कोहोल असलेल्या पेयांसाठी (जसे बीयर, वाइन आणि रेडी-टू-ड्रिंक – RTD) बार लायसन्स दिले जातील. हा निर्णय पर्यटन आणि युवा ग्राहकांना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
भांग दुकानांचे लायसन्सही महाग
भांग दुकानांच्या लायसन्स फीमध्ये १० टक्के वाढ करण्यात आली आहे, तर वाइन आणि कमी तीव्रतेच्या पेयांवरील प्रतिफळ शुल्क कमी करण्यात आले आहे. यावर फक्त 0.1 टक्के प्रतीकात्मक ड्यूटी लावण्यात आली आहे, जेणेकरून फळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

