
जम्मू-काश्मीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमधील साबा जिल्ह्यातील पल्ली गावात राष्ट्रीय पंचायती राज दिनाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यापुर्वी शेतात स्फोट झाला. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण आज होणाऱ्या रॅलीच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किमी अंतरावर आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. जम्मूतील बिश्नाह येथील ललियाना गावात स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात वीज पडण्याची किंवा उल्का पडल्याचाही संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीएम मोदींच्या या कार्यक्रमासाठी जम्मू शहरापासून १७ किमी अंतरावर असलेल्या पल्ली पंचायतीला पोलीस छावनीचे रुप आले आहे.
या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह (CRPF) स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक सभेच्या ठिकाणी ३०,००० पंचायत सदस्यांसह एक लाखाहून अधिक लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, शनिवारी, संयुक्त सुरक्षा पथके बारी ब्राह्मण ते पल्ली चौक या महामार्गालगतच्या संपूर्ण भागात गस्त घालताना दिसल्या, जिथे पंतप्रधानांच्या स्वागताचे मोठ्या होर्डिंग्जने सजवले गेले होते.
दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी घटनास्थळ, जिल्हा मुख्यालय आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांकडे जाणाऱ्या विविध ठिकाणी अतिरिक्त संयुक्त सुरक्षा चौक्या उभारण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेव्यतिरिक्त, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही उच्च-स्तरीय पाळत ठेवणारी उपकरणे सुरक्षा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ट्रॅफिक पोलीस जम्मूने पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात आधीच एक नोटीस जारी केली आहे आणि लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी काही निर्बंध आणि विशेष मार्ग योजना जाहीर केल्या आहेत.
पंतप्रधान आज सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय पंचायती राज दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. देशभरातील सर्व ग्रामसभांना मोदी थेट जम्मू काश्मीरमधून संबोधित करणार आहेत. या संबोधनादरम्यान, पंतप्रधान सुमारे २०,००० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान अमृत सरोवर उपक्रमाचा शुभारंभही करणार आहेत. यानंतर सायंकाळी ५ वाजता ते मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत, जिथे त्यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण