खामेनेईंच्या निधनानंतर शिया मुस्लिम आक्रमक; जगासह भारतात किती लोकसंख्या?

image

इराण, इराक, अझरबैजान, बहरीन, लेबनॉन आणि येमेनमध्ये शिया मुस्लिमांची संख्या मोठी आहे. या देशांमध्ये शिया मुस्लिम लोकसंख्या ३५ टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत आहे. इराणच्या लोकसंख्येच्या ९० ते ९५ टक्के शिया मुस्लिम आहेत. अझरबैजानमध्ये ६५ ते ७५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. बहरीनमध्ये ६५ ते ७५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. इराकमध्ये ६५ ते ७० टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. लेबनॉनमध्ये अंदाजे ४५ ते ५५ टक्के शिया मुस्लिम असून ते राजकीयदृष्ट्या खूप मजबूत आहेत. येमेनमध्ये लोकसंख्येच्या ३५ ते ४५ टक्के लोक शिया मुस्लिम आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *