कल्याण : उंचावर, टेकडीवर अथवा डोंगरावर जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. असाच काहीसा प्रकारमुंबईजळच्या मुरबाडमध्ये घडलाय. गडावर सेल्फी (Mobile Selfie) काढताना तोल जाऊन 500 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर हा प्रकार घडलाय.
दामिनी दिनकरराव ही शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावाची रहिवासी होती. ती बुधवारी (6 एप्रिल) दुपारी काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना तोल जाऊन ती गडावरुन थेट दरीत कोसळली.
या घटनेनंतर दामिनीच्या मैत्रिणींनी मुरबाड पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिस आणि सह्यागिरी ट्रेकर संस्थेच्या मदतीनं तिचा मृतदेह पाच तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, यात पोलीस आणि अग्निशमन दलानं काहीच मदत केली नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. गावकरी आणि इतर लोकांच्या मदतीनं तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दामिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय.
शहर
- बेस्टला मुंबई पालिकेचा झटका! ४ हजार कोटींच्या मागणीला नकार, केवळ १ हजार कोटींवर बोळवण; मालमत्ता करही होणार वजा!
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
महाराष्ट्र
- पुणे: सहकारनगरमध्ये जिम मालकावर गोळीबार; अवघ्या एका तासात चार आरोपी जेरबंद!
- बेस्टला मुंबई पालिकेचा झटका! ४ हजार कोटींच्या मागणीला नकार, केवळ १ हजार कोटींवर बोळवण; मालमत्ता करही होणार वजा!
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
गुन्हा
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.

Subscribe to my channel