
सातारा : आषाढी एकादशी निमित्त वारकरी आषाढी वारीस पंढरपूरला जात आहेत. या वारक-यांच्या तसेच भाविकांच्या वाहनांना राज्य शासनाने 15 जूलैपर्यंत पथक करातून सूट म्हणजे टाेल माफी जाहीर केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्याची सातारा जिल्ह्यात सात जूलैपासून अंमलबजावणी सुरु झाली. दरम्यान टाेल माफी मिळावी यासाठी वारक-यांनी अथवा भाविकांनी सातारा पाेलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
बन्सल यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातून आनेवाडी टाेलनाका व तासवडे टाेलनाका येथे भाविकांच्या पालख्या, हलक्या व जद वाहनांना असुविधा हाेऊ नये यासाठी पथकर सवलतीचे (टाेल माफीचे) स्टिकर्स देण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणा-या भाविकांनी त्यांचे वाहनांना सवलतीचे स्टिकर्स पाेलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखा (सातारा), भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच आनेवाडी टाेल नाका व तासवडे टाेल नाका (toll plaza) येथे असुविधा निर्माण झाल्यास भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे तसेच टाेलनाका येथे उपस्थित असणारे पाेलीस अधिकारी किंवा अंमलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
वारक-यांनी त्यांना काेणती अडचण आल्यास त्यांनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
पाेलीस नियंत्रण कक्ष 02162 - 233833
जिल्हा विशेष शाखा, सातारा 02162 - 234231
तळबीड पाेलीस ठाणे 02164 - 258333
भुईंज पाेलीस ठाणे 02167 285233.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




