गुंटूर : जगन मोहन रेड्डी सरकारनं आज (सोमवार) आंध्र प्रदेशमध्ये 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केलीय. त्यामुळं राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या विद्यमान 13 वरून 26 झालीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्लीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 13 नवीन जिल्ह्यांचा शुभारंभ केला. सर्व नवीन जिल्हे 4 एप्रिलपासून अस्तित्वात येतील, असं 2 एप्रिलच्या रात्री जारी करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेत म्हंटलंय.
मुख्यमंत्री जगन यांनी अधिकाऱ्यांना नवीन जिल्ह्यांची कार्यालय वाटप प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिलेत. अधिकाऱ्यांना 4 एप्रिल रोजी सर्व नवीन 13 जिल्हा कार्यालयात हजेरी नोंदवून कामकाज सुरू करण्यास सांगितलंय. मुख्यमंत्री जगन हे 6 एप्रिल रोजी सर्व गाव आणि प्रभाग सचिवालयांमध्ये 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अथकपणे काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सत्कार करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री 8 एप्रिलला राज्यभरातील लाभार्थ्यांना घरं वाटप करणार आहेत.
नवीन जिल्ह्यांबाबत अधिसूचना जारी झाल्यानंतर, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारनं राज्याच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फेरबदल केली आणि नव्यानं निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची नियुक्ती केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जगन रेड्डी यांनी नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं होतं.
आंध्र प्रदेशातील 26 जिल्ह्यांची संपूर्ण यादी
• विजयनगरम जिल्हा हा मान्यममधून नवीन जिल्हा म्हणून तयार करण्यात आलाय.
• अनाकापल्ली जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यापासून बनविला गेलाय.
• अल्लुरी सीताराम राजू जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये कोरला गेलाय.
• काकीनाडा हा नवीन जिल्हा पूर्व गोदावरी जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• नवीन जिल्हा कोनसीमा पूर्व गोदावरी जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• पश्चिम गोदावरी जिल्ह्यामधून एलुरु हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलाय.
• नवा जिल्हा पलनाडू गुंटूर जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• बापटला हा नवा जिल्हा गुंटूर जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• नांदयाल हा नवा जिल्हा कुर्नूल जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• अनंतपूर जिल्ह्यातून श्री सत्य साईंचा नवा जिल्हा तयार करण्यात आलाय.
• चित्तूर जिल्ह्यातून श्री बालाजी हा नवा जिल्हा तयार करण्यात आलाय.
• अन्नामाय हा नवीन जिल्हा कुडप्पाह जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय.
• नवा जिल्हा एनटी रामाराव कृष्णा जिल्ह्यातून तयार करण्यात आलाय
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




