
अमरावती : वेळ वाईट होती आणि काळानं रस्त्यात गाठलं. अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातानं परिसरात खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातात बहिरम इथल्या 3 जणांचा आणि बोधड इथल्या 3 जनांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल
- "दुसरं लग्न करून चुकलो, अंत्यसंस्काराला ये"; निम्म्या वयाच्या दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरात वृद्धाची रेल्वेखाली उडी
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- सोलापूर: महामार्गावर काळाचा घाला! कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; दोन महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल
- "दुसरं लग्न करून चुकलो, अंत्यसंस्काराला ये"; निम्म्या वयाच्या दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरात वृद्धाची रेल्वेखाली उडी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: लग्न करण्यास नकार दिल्याने नराधमाने भररस्त्यात चाकूने कापले तरुणीचे स्तन; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
- धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत माजी 'मिस पुणे' त्विशा शर्माचा संशयास्पद मृत्यू; हुंडाबळीचा आरोप
- "मी लग्नाच्या जाळ्यात अडकले, तू अडकू नकोस!" – संशयास्पद मृत्यूआधी ३३ वर्षीय त्विशा शर्माचा मैत्रिणीला शेवटचा धक्कादायक मेसेज!
- उत्तर प्रदेश हादरले! घरात एकट्या असलेल्या विवाहितेचे हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबून निर्घृण हत्या!
राजकीय
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
इतर
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- स्वतःचा जन्म स्वतःच देणाऱ्या 'सुपर एआय'साठी अब्जावधींचा निधी; काय आहे 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'?
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.





















Subscribe to my channel




