अनिल देशमुखांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना न्यायालयीन कोठडी २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख आता जामीनासाठी अर्ज करू शकतात. अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply