India America Trade Deal : अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम व्यापार करार झालेला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी अनेक वस्तूंच्या व्यापाराचा मा४ग खुला केला आहे. या करारामुळे भारत तसेच अमेरिका या दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याच कराराअंतर्गत भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. भारत सरकारने तेल रिफायनरी कंपन्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
कच्चे तेल खरेदी करण्यास सहमती दाखवली
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने भारतातील सरकारी तेल रिफायनरी कंपन्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशाअंतर्गत या कंपन्यांनी अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करावी, अस सांगण्यात आले आहे. भारताने रशियाऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास सहमती दाखवली आहे, असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. असे असतानाच सरकारने हा आदेश दिला आहे. दुसरीकडे सरकारने हा आदेश दिलेला असला तरीही रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयाबाबत भारताने अद्याप सार्वजनिकरित्या काहीही सांगितलेले नाही. उर्जेची सुरक्षा आणि पुरवठा स्त्रोतांतील विविधता यालाच आमचे प्राधान्य असेल, असे भारताने सांगितलेले आहे.
अमेरिकन तेल्याच्या मर्यादा, भारत काय करणार?
सूत्रांच्या माहितीनसार रिफायनरी कंपन्यांनी स्पॉट मार्गेटमध्ये टेंडर जारी करताना अमेरिकन तेल कंपन्यांना प्राधान्य द्यावे आणि व्हेनेझुएलाच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून तेल खरेदी करा, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारने तेल खरेदीबाबत नवा आदेश दिलेला असला तरीही अमेरिकन आणि व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाच्या काही मर्यादा आहेत. कारण अमेरिकन कच्च्या तेलात सल्फरचे प्रमाण कमी असते. भारतातील रिफायनरीज या मध्यम आणि जास्त सल्फर असलेल्या तेलांवर प्रक्रिया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांसाठी अमेरिकन तेल तेवढेसे उपयुक्त नाही.
दुसरीकडे अमेरिकेकडून तेल खरेदी करायचे असल्यास वाहतूक खर्च जास्त आहे. तेल खरेदीसाठी भारताकडे पश्चिम आफ्रिका, कजाकिस्तान असे जवळचे पर्याय आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


