मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी आता संपणार; राज्य सरकारची नवी योजना, एसओपी कडक.

image

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोगद्याजवळ प्रोपीलीन वायू नेणारा टँकर उलटला होता. यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. गॅस गळतीमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आणि आप्तकालीन सुविधादेखील कमी पडल्या.

देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारची दुर्घटना पहिल्यांदाच ठरली. अशा धोकादायक वस्तू नेणाऱ्या कंपन्या या तयार नव्हत्या. तसेच एसओपीचे पालन करण्यासाठी तयार नव्हत्याचेही त्यांनी म्हटलं आहे. हा पूर्णपणे केस स्टडी होता. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर ते हाताळण्यासाठी एसओपी तयार करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *