पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपरची पुणे-सोलापूरमार्गे वेगचाचणी लवकरच; पुणे-बंगळूर प्रवास अवघ्या १३ तासांत



Continue Reading

रश्मी बन्सल यांचा कॉलम ‎‎‎:मनाला वाटेल ते वाचा, पण शब्दांची पहिली पायरी तर चढा!‎


This post was originally published on this site.


Continue Reading

अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्याकडे सांगण्यासारखे खूप‎,‎ पण आधी ते जगाला ऐकवा तर‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 44‎स्थळांचा समावेश आहे. तर 69 स्थळे तात्पुरत्या यादीत‎आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाअंतर्गत 3600 हून‎अधिक केंद्रीय संरक्षित स्मारके आहेत. याशिवाय राज्य‎पुरातत्व विभाग व धार्मिक ट्रस्टच्या अंतर्गतही अनेक‎स्थळे येतात. यातील अनेक ठिकाणी पर्यटक भव्य‎वास्तुकला किंवा धार्मिक स्थळे नक्कीच पाहतात. पण‎त्यांना त्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. कारण त्या‎स्थळाची खरी कहाणी दूरवरच्या एखाद्या संग्रहालयात‎किंवा राखीव साठ्यात ठेवलेली असते.‎ वारसा व्यवस्थापनावर नीती आयोगाने एक अहवाल‎प्रसिद्ध केला आहे. त्यात राखीगढी, हस्तिनापूर,‎धोलाविरा, शिवसागर व आदिचनल्लूर यांसारख्या‎प्रमुख ठिकाणी ‘साइट म्यूझियम”चे नेटवर्क उभारण्याचा ‎‎प्रस्ताव आहे. हम्पी व सारनाथ येथे महत्त्वाच्या‎प्रकल्पांची शिफारस केली आहे. संसदीय समित्यांनीही ‎‎संग्रहालये आणि पुरातात्विक ठिकाणी ‘एकात्मिक‎पर्यटक केंद्र” उभारण्याची मागणी केली आहे. तसेच‎उत्तम सुविधा देणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहास ‎‎मांडणे यावर भर दिला आहे. प्रत्येक जागतिक वारसा ‎‎स्थळाजवळ एक संग्रहालय किंवा व्याख्या केंद्र असावे,‎हे आपण निश्चित केले पाहिजे. त्याचा आकार त्या‎ठिकाणानुसार लहान-मोठा असू शकतो, पण त्यामागचा‎उद्देश गंभीर असावा. अशा संग्रहालयांत उत्खननात‎सापडलेल्या वस्तू ठेवाव्यात. तिथे संशोधन केंद्रे‎असावीत आणि स्थानिक लोकांशी जोडलेले उपक्रम‎राबवले जावेत. तसेच स्थानिक कला आणि‎हस्तकलेला स्थान दिले, तर ही स्मारके रोजगाराच्या‎संधी निर्माण करतील. यामुळे स्थानिक अभिमान वाढेल‎आणि पर्यटक तिथे जास्त वेळ घालवतील.‎ भारतात सरकारी प्रकल्पांशिवाय खाजगी संग्रहालये‎आणि ‘सार्वजनिक-खाजगी भागीदारी” सुद्धा समोर येत‎आहे. दिल्लीत ‘किरण नादर म्यूझियम ऑफ आर्ट” एक‎मोठा परिसर उभारत आहे. याचे डिझाइन डेव्हिड‎अडजाये यांनी केले. एक लाख चौरस मीटरच्या या‎परिसरात गॅलरीजसोबतच कला सादरीकरणासाठी जागा‎आणि शिक्षण केंद्रही आहे. बेंगळुरूच्या ‘म्युझियम ऑफ‎आर्ट अँड फोटोग्राफी”ने तंत्रज्ञानाचा वापर करत संरक्षण‎क्षेत्रात भागीदारी केली आहे. मुंबईचे ‘डॉ. भाऊ दाजी‎लाड संग्रहालय” दाखवून देते की, सह-व्यवस्थापनातून‎एखाद्या संस्थेला कसे नवसंजीवनी देता येते. भुजचे‎‘स्मृतीवन” आणि पाटण्याचे ‘बिहार म्युझियम” यांसारखे‎प्रकल्प संग्रहालयाला शहराच्या सामाजिक जीवनाचा‎एक भाग मानतात. भारतातील कंपनी कायद्यानुसार पात्र‎कंपन्यांना त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्यातील 2%‎हिस्सा सीएसआरवर (कॉर्पोरेट सोशल‎रिस्पॉन्सिबिलिटी) खर्च करणे बंधनकारक आहे.‎सीएसआरच्या विषयांत कला, संस्कृती व वारसा‎संरक्षणाचा समावेश आहे. तरीही संस्कृतीवर सीएसआर‎निधीचा 3% पेक्षा कमी भाग खर्च होतो. यासाठी‎मिळणारा सरकारी निधीही राष्ट्रीय बजेटच्या 1% पेक्षा‎कमी आहे. याउलट, अमेरिकेत 2025 मध्ये खाजगी‎दानशूर संस्थांनी कला, संस्कृती,मानविकी क्षेत्रात 27‎अब्ज डॉलरहून अधिक योगदान दिले. युरोपियन‎कंपन्यांनीही ऐतिहासिक स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी‎निधी दिला. आपण संग्रहालयांमधील गुंतवणुकीकडे‎सामाजिक खर्च म्हणून पाहिले, तर सीएसआर बोर्ड‎आणि दानशूर संस्था हम्पी, कोलकाता किंवा‎दिल्लीतील संग्रहालयांकडे ब्रँडिंग, शिक्षण आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पर्यटनावर आधारित रोजगाराचे माध्यम म्हणून पाहू‎शकतील. भारताला राष्ट्रीय संग्रहालये, साइट म्युझियम‎आणि सिटी म्युझियमचे असे नेटवर्क उभारण्याची गरज‎आहे, जे केवळ राजघराणी, जुन्या वस्तूंचीच माहिती‎देणार नाही, तर त्या जागांची आणि तेथील लोककथांची‎माहितीही देईल. दिल्लीच्या नॅशनल म्युझियमच्या हडप्पा‎गॅलरीत मोहेंजोदडोची ‘नृत्य करणारी मुलगी”, पशुपती‎मुद्रा, राखीगढी येथे सापडलेला सांगाडा व त्या‎काळातील अवशेष एकत्र ठेवले . एक उत्तम गॅलरी‎आपल्या शहरी विकास, कला, श्रद्धेच्या इतिहासाला‎कसा भक्कम आधार देते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.‎भारताने आपल्या जागतिक वारसा स्थळांवर अशा‎संस्था उभारल्या, कोलकात्याच्या ‘इंडियन‎म्युझियम”सारख्या जुन्या संग्रहालयांचे आधुनिकीकरण‎केले. रायसीना हिलचे रूपांतर एका संग्रहालय क्षेत्रात‎केले, तर संस्कृतीची कहाणी भावी पिढीपर्यंत‎पोहोचवण्याचे निश्चित अशी पायाभूत व्यवस्था असेल.‎ ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)‎ इतिहास मर्यादित चौकटीत‎सांगायची गोष्ट नाही. आपण आपल्या‎संस्था अधिक चांगल्या प्रकारे उभारल्या‎तर आपला इतिहास ही जगासमोर मांडता‎येणारी सर्वात मोठी ताकद ठरू शकते.‎


Continue Reading

नीरजा चौधरी यांचा कॉलम:मतदारसंघ पुनर्रचनेभोवतीच ‎फिरतेय भाजपचे राजकारण‎


This post was originally published on this site.


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबाबद्दलची आपुलकी‎ फुलांच्या सुगंधासारखी असते


This post was originally published on this site.


Continue Reading

अंगावर काटा आणणारा लाईव्ह व्हिडिओ समोर! गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा जात असलेली कार भरधाव वेगात दुभाजकाला धडकून हवेत उडाली; भीषण अपघातात मृत्यू



Continue Reading

नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."



Continue Reading

 सिंधुदुर्ग: "पर्यटकांचा धिंगाणा अन् ग्रामस्थ आक्रमक; कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी."



Continue Reading