नवी दिल्ली :  लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, ७ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : लडाखमध्ये २६ जवानांनी भरलेली लष्कराची (Army) बस नदीत कोसळून अपघात झाला. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांना बाहेर काढण्याची मोहिम राबवण्यात आली. जवानांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, मात्र या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आणि अनेकांना गंभीर दुखापत झाली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *