तरुण वयात आमच्या मित्रांमध्ये अर्ली रिटायरमेंटची मोठी क्रेझ होती. कठोर परिश्रम कसे करावेत, पुरेशी बचत कशी करावी आणि वयाच्या 50 व्या वर्षीच सर्व काही सोडून मोकळे कसे व्हावे, यावर आम्ही तासनतास चर्चा करायचो. उर्वरित आयुष्य प्रवास, आराम व स्वतःचे छंद जपण्यात घालवायचे, असे स्वप्न होते. आमच्यापैकी काही मित्रांनी हे वचन पाळलेही. पण, ज्यांनी सरकारी नोकऱ्या केल्या, त्यांचा दृष्टिकोन बदलला. अनेक मित्र असेही होते ज्यांना रिटायर व्हायचे होते, पण पुरेशी बचत करू शकले नाहीत. काही मित्रांनी ही इच्छा पूर्णही केली. जसे की सैन्यातून आलेले सोबती किंवा परदेशातून परतलेले मित्र. तरीही त्यांच्या लवकरच लक्षात आले की ‘कामाशिवाय अखंड आराम’ ऐकायला जितका चांगला वाटतो, प्रत्यक्षात सुखद नसतो. आता आमच्यापैकी बहुतांश लोक महिन्यातून दोन आठवडेच आराम करतात, बाकीच्या दिवसांत छंद व कमाईही करून देईल असे काहीतरी काम करतात. रिटायरमेंटच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनी दाखवून दिले की, लवकर रिटायरमेंट चांगल्या फायनान्शियल प्लॅनिंगला रुळावरून घसरवू शकते. महागाई हे यामागचे मोठे कारण आहे. ही महागाई खाण्यापिण्याच्या वस्तूंपुरती मर्यादित नाही. वैद्यकीय, विमा, वीज-पाण्याचा खर्च, प्रवास, घरगुती मदत व मालमत्तेची देखभाल हे सर्व महाग झाले आहे. दशकापूर्वी जी पुंजी पुरेशी होती, ती कमी पडू लागली आहे. त्यातच लोकांचे आयुष्यमानही आता पूर्वीपेक्षा वाढले आहे. म्हणूनच आमच्यापैकी बहुतेकांनी कन्सलटिंग, मेंटरिंग, अध्यापन, लेखन, शेती किंवा लहान स्टार्टअपचा मार्ग निवडला आहे. रिटायरमेंटनंतर मिळणारे थोडेसे उत्पन्नही बचतीवरील ताण कमी करते आणि गुंतवणुकीला वाढण्याची संधी देते. मी थोडा वेगळा मार्ग निवडला. मित्रांकडून प्रेरित होऊन मी नामांकित संस्थांमधून काही कोर्स केले. सतत शिकल्याने कामाचे ‘मूल्य’ वाढते, हे समजले. संशोधनातून समोर आले की, जे लोक मानसिक,सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात, ते पूर्णपणे सर्व सोडणाऱ्या लोकांच्या तुलनेत चांगल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद घेतात. म्हणूनच, आवडीच्या गोष्टी करताना महिन्यातून काही दिवस काम नक्की करा. मॅनेजमेंट टिप : वाहवा मिळवण्यासाठी लवकर निवृत्तीची चूक करू नका. शरीराला गरज असेल तेव्हाच विश्रांती घ्या. तोपर्यंत तुमचा अनुभव पैसे कमावण्याचे साधन नाही, तर आयुष्यात प्रतिष्ठा व शांततेने परिपूर्ण दीर्घायुष्य देणारे माध्यम बनले पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
गॅस सिलिंडरची कटकट विसरा! आता थेट सूर्यप्रकाशावर शिजणार जेवण; इंडियन ऑईलने आणली 'सूर्य नूतन' सिस्टिम
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन























Subscribe to my channel



