पुणे: लग्नात पुरेसा पाहुणचार, वस्तू मिळाल्या नसल्याचे सांगून विवाहितेचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आला. पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली, तर सासरच्या मंडळींनी डेटॉल पिण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रतीक सुनील पिंगळे (वय २७) आणि वंदना सुनील पिंगळे (वय ४५, दोघे रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
४ सप्टेंबर २०२३ ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. 'तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही,' असे म्हणत आरोपींनी विवाहितेला टोमणे मारले. घरगुती कारणांवरून अपमानित करून आर्थिक आणि मानसिक त्रास दिला. पती मद्यपान करून मारहाण करत होता. विवाहितेची आई आणि बहीण यांनाही दमदाटी करण्यात आली. विवाहितेला डेटॉल पिण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- भीमाशंकर: वासीयांची तहान भागणार! तेरुंगण पाझर तलाव १०० टक्के भरल्याने आदिवासी भागात आनंदाचे वातावरण.
- पुणे: 'पीएमआरडीए'चा मोठा निर्णय; 'जीआयएस' पोर्टल सज्ज, सर्व नियोजन माहिती आता एका 'क्लिक'वर!
- पुणे: हवाई सुरक्षेला मोठा धोका! कचऱ्याचे ढीग आणि पक्ष्यांच्या वावरामुळे ५ वर्षांत ८०४ विमानांचे नुकसान.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
महाराष्ट्र
- बंगळुरू: बंद घरात सापडला महिलेचा हाडांचा सांगाडा; मृतदेह वर्षभर पडून राहिल्याने पोलिसांनाही बसला धक्का.
- यवतमाळ: अनैतिक संबंधांना विरोध केल्याप्रकरणी हिंगोलीच्या तरुणाची निर्घृण हत्या.
- पुणे: वाकडमधील हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग; दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू, एकावर गुन्हा दाखल.
- जालना: अंत्यविधीवरून परतणाऱ्यांची कार ८० फूट खोल विहिरीत कोसळली; दोन महिलांचा जागीच मृत्यू.
गुन्हा
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!




























Subscribe to my channel



