नवी दिल्ली: 'असानी' चक्रीवादळाने आपले रौद्ररूप दाखवून जनजीवनावर परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, हे वादळ किनारपट्टीजवळ आल्यावर पुन्हा उत्तर-पूर्व दिशेने वळणार आहे आणि त्यानंतर चक्रीवादळाची ताकद कमी होऊ शकते. 'असानी' पूर्व किनार्याकडे सरकल्यामुळे बाधित भागात 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाच्या परिणामामुळे प्रभावित भागात जाणारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. तसेच हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, 'असानी' आज रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
असानी चक्रीवादळामुळे (Cyclone Asani Update) अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चेन्नई विमानतळच्या अथोरोटीज ने सांगितले की, असानी चक्रीवादमुळे चैन्नई विमानतळावर हैद्राबाद, विशाखापट्टणम, जयपूर आणि मुंबई सहित 10 उड्डाणे रद्द केली आहेत. याबाबद कालच प्रवाश्यांना सूचना देण्यात आली होती.
विशाखापट्टणम किनारपट्टीचे दृश्य या व्हिडिओत दिसून येत आहे. तेथे जोरदार वाऱ्यासह समुद्राच्या हालचाली वाढल्या आहेत. विशाखापट्टणममधील सायक्लॉन वॉर्निंग सेंटरचे ड्युटी ऑफिसर कुमार यांनी सांगितले की, असानी हे तीव्र चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य प्रदेशात आणि लगतच्या नैऋत्य भागात कायम आहे. ते विशाखापट्टणमपासून 330 किमी दक्षिण-आग्नेयेस आहे, आज रात्रीपर्यंत ते वायव्य-पश्चिम सरकण्याची शक्यता आहे, ते म्हणाले की, श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरीसह उत्तर आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 'आसनी'मुळे हैदराबादच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील 4-5 दिवसांत पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबादच्या हवामान केंद्राचे संचालक नागा रत्न म्हणाले की, तेलंगणात पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. भुवनेश्वरच्या हवामान विभागाने म्हटले आहे की, सध्या 'आसानी' वादळ ओडिशातील पुरीपासून 590 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि गोपालपूरपासून सुमारे 510 किमी दक्षिण-नैऋत्येस आहे.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


