मुंबई (पवई): इंटरनेट आणि मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून थेट घरमालकांशी संपर्क साधून घर शोधणे आता सोपे झाले असले, तरी यात सायबर भामट्यांचा सुळसुळाटही वाढला आहे. मुंबईतील पवई परिसरात नो ब्रोकर (NoBroker) ॲपवरून भाडेतत्त्वावर घर शोधणे एका महिलेला भलतेच महागात पडले आहे. एका अज्ञात भामट्याने वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळत या महिलेची तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
भामट्याने अशी रचली फसवणुकीची जाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री भाग्यवान (वय ३१) असे फसवणूक झालेल्या तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांना पवई परिसरात राहण्यासाठी भाड्याच्या घराची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी ३ जून रोजी प्रसिद्ध 'नो ब्रोकर' ॲपवर नोंदणी (Registration) केली होती. त्यानंतर त्यांच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये पवईमधील एका फ्लॅटची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेच्या पतीने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा समोरील व्यक्तीने आपले नाव 'आशिष परिहार' असे सांगितले. तसेच त्याने पुढील बोलणी आणि अधिक माहितीसाठी दुसरा एक मोबाईल नंबर दिला. तक्रारदार महिलेने त्याच दिवशी दुपारी नवीन नंबरवर फोन करून आपल्याला फ्लॅट पाहायचा असल्याचे सांगितले. यावर भामट्याने त्यांना पवई येथील 'रहेजा विहार' (Raheja Vihar) परिसरातील 'सनसेट २' इमारतीमधील एक फ्लॅट पाहण्यासाठी बोलावले.
शेजाऱ्यांकडे चौकशी करताच सत्य आले समोर तक्रारदारांना तो फ्लॅट पसंत पडला. त्यांनी फ्लॅट निश्चित करण्याचे ठरवताच, तोतया घरमालक आशिष परिहार याने टोकन रक्कम म्हणून ४० हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून २ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी जयश्री यांनी १ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने आरोपीला पाठवले. मात्र, उर्वरित पैशांसाठी आरोपीने त्यांच्याकडे सतत तगादा लावायला सुरुवात केली.
वारंवार पैशांची मागणी होत असल्याने जयश्री यांना संशय आला. त्यांनी खात्री करण्यासाठी त्या फ्लॅटच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली. तेव्हा शेजाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली की, जी व्यक्ती फ्लॅटमालक म्हणून पैसे मागत आहे, ती प्रत्यक्षात त्या फ्लॅटची मालकच नाही. आपली दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री भाग्यवान यांनी थेट पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नागरिकानी घर भाड्याने घेताना थेट कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- मुंबई: स्वातंत्रदिनापूर्वी मुंबईत दहशतीचे सावट! महापौर, शाळा, मेट्रो आणि शेअर बाजाराला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे खळबळ.
महाराष्ट्र
- सातारा: माणदेशातील तरस संवर्धनावर जागतिक मोहोर; चिन्मय सावंत यांची प्रतिष्ठित 'आययूसीएन'च्या तरस स्पेशालिस्ट ग्रुपवर निवड.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
गुन्हा
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!


























Subscribe to my channel




Girls naked iin pantyhoseFree hatd cor amatehr pornFakee ude penn badgleySprained anle fetiseh videosWashjngton siix
foot ffour werighs a fucking tonViids of nude teen girlsDouble fudk teamPcture of ravesn ffom een titansAmbe lancasster nuude
sceneSex offender resifency restrictionss maineBigg bkck dickNuude
paos blogActritee potn romaniaHow should tens dresxs forr interviewsRasppberry
cipotle chifken breastBigg tkts xwhorexPolygamjist seex xxxMegg annd dia exy
picsSleepy nudde teensLongg ssexy pretty toesGayss miolls wisconjsin floooding 2008Ligamennt ppenis suspensoryDesrete porn sitesHoww to
butterffly a chuicken breastStreamkng xxx girlsWhwre can i ordeer vibratng puussy onn tthe internet3d ude
woomenRonad j. Ericssn sperm clinic in newyorkFurry podn clipsWomen iin bbathtubs nakedGay twins onn olderTwwo diccks ihto giurl att onceNeighbor lay swimming pool sexCooleen mutschler fuckedAeebn adulot vdeos onn demandNadda
vintave carsLaterx free higginsonsFatt mature wimen seduckng tubeHoww too attach latex noee earsSeex vieo traailers
off party
Feeel fre too vixit mmy webpag :: jablex.com