गेल्या आठवड्यात झालेल्या बीजिंग शिखर परिषदेमुळेपुन्हा एकदा त्या ‘साम्राज्यवादी कल्पनेला’बद्दलच्याचर्चेला हवा मिळाली. त्यानुसार अमेरिका कथितपणेमहासत्तेचा मुकुट चीनकडे सोपवत आहे. मात्र एकाक्षेत्रात परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. ते म्हणजे आर्थिकस्पर्धेचे क्षेत्र. या क्षेत्रात चीन ठप्प अवस्थेत दिसत आहे,तर अमेरिका कोणताही विशेष प्रयत्न न करता वर्चस्वकायम ठेवत आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या बीजिंग शिखर परिषदेमुळेपुन्हा एकदा त्या ‘साम्राज्यवादी कल्पनेला’बद्दलच्याचर्चेला हवा मिळाली. त्यानुसार अमेरिका कथितपणेमहासत्तेचा मुकुट चीनकडे सोपवत आहे. मात्र एकाक्षेत्रात परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. ते म्हणजे आर्थिकस्पर्धेचे क्षेत्र. या क्षेत्रात चीन ठप्प अवस्थेत दिसत आहे,तर अमेरिका कोणताही विशेष प्रयत्न न करता वर्चस्वकायम ठेवत आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधीलआर्थिक ताकदीतील अंतर इतिहासात कधीच इतकेमोठे नव्हते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि15 व्या शतकातील साम्राज्यांचा इतिहास पाहिला तर उदयास येणाऱ्या शक्तींनी लष्करी शक्तीपासूनव्यापारापर्यंत सर्वच क्षेत्रांत प्रभाव निर्माण केला होता.चीन जवळपास सर्व बाबतीत हीच परंपरा पाळताना दिसतो, मात्र आर्थिक क्षेत्र त्याला अपवाद ठरले आहे. भूतकाळातील आणि सध्याच्या प्रतिस्पर्धी चलनांच्या तुलनेत चीनच्या रेनमिन्बी या चलनाला अद्याप आंतरराष्ट्रीय चलन म्हणून फारशी मान्यता मिळालेलीनाही. सामान्यपणे एखादे साम्राज्य आर्थिक शक्तीमिळवते, तेव्हा त्याच्या चलनाचा केंद्रीय बँकांच्यापरकीय चलन साठ्यातील हिस्सा वाढू लागतो. मात्र,जागतिक जीडीपीमध्ये 17 टक्के वाटा असूनही केंद्रीयबँकांच्या राखीव साठ्यात चीनचा हिस्सा केवळ 2टक्के आहे. त्यामुळे चीन आपल्या उदयाच्या समानटप्प्यावर असलेल्या पूर्वीच्या महासत्तांच्या तुलनेत सुमारे30 ते 40 वर्षे मागे असल्याचे दिसते. व्यापार क्षेत्रातहीएखादी उदयोन्मुख शक्ती मजबूत होत गेली की, जगतिच्या चलनात अधिक व्यवहार स्वीकारू लागते. भलेत्या व्यवहारात ती शक्ती थेट सहभागी नसली तरी.इतिहास पाहिला तर ब्रिटनचा जागतिक व्यापारातीलवाटा सर्वोच्च काळात 40 टक्के होता, पण व्यापारव्यवहारांमध्ये पाउंड स्टर्लिंगचा हिस्सा 60 टक्क्यांपर्यंतपोहोचला होता. याउलट, जागतिक व्यापारात चीनचा 15टक्के अग्रगण्य हिस्सा असला तरी व्यापार बिलांपैकीकेवळ 2 टक्के व्यवहार रेनमिन्बीमध्ये होतात. फेडरल रिझर्व्हच्या एका निर्देशांकानुसार व्यापार,चलनविनिमय, कर्ज आणि इतर मोठ्या व्यवहारांमध्येप्रमुख चलनांचा वापर किती प्रमाणात होतो, हे स्पष्टहोते. वर्ष 2000 पासून आजपर्यंत या निर्देशांकातरेनमिन्बीचा हिस्सा शून्यावरून केवळ 2.5 टक्क्यांपर्यंतवाढला आहे. आणि हे अशा काळात घडत आहे, जेव्हाजग पूर्वीपेक्षा अधिक फायनान्शियलाइज्ड’ झाले आहे.शेअर बाजार, बँक कर्ज आणि कर्जपातळी या सर्वगोष्टी जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत प्रचंड वाढल्याआहेत. गेल्या अर्धशतकात वित्तीय मालमत्तांचे मूल्यचारपट वाढून जागतिक जीडीपीच्या 400 टक्क्यांपेक्षाहीअधिक झाले आहे. डॉलरचे जागतिक वर्चस्वअमेरिकेला अनेक स्तरांवर जागतिक व्यवस्थेवरनियंत्रण ठेवण्याची ताकद देते. डॉलरची प्रचंड मागणीअमेरिकेच्या कर्जखर्चाला कमी ठेवते आणि तिलासातत्याने मोठी वित्तीय तसेच व्यापारी तूट चालवण्याचीपरवानगी देते. इतर कोणत्याही राष्ट्राला हाविशेषाधिकार किंवा त्यातून मिळणारा भू-राजकीयप्रभाव लाभलेला नाही. डॉलरकेंद्रित आर्थिकव्यवस्थेवर अमेरिकेचे नियंत्रण असल्याने ती देशांचीवित्तीय नेटवर्कपर्यंतची पोहोच रोखून त्यांच्यावर दबावआणू शकते आणि अनेकदा तसे केलेही आहे. चीन याआर्थिक प्रभावशक्तीची बरोबरी करत नाही, तोपर्यंत तोअपूर्ण महासत्ता राहील. अनेक दशकांपासून चीननेआपली आर्थिक व्यवस्था इतर प्रमुख राष्ट्रांच्या तुलनेतखूप अधिक नियंत्रणाखाली ठेवली आहे. खुले बाजारसहसा विश्वास वाढवतात. अभ्यासांनुसार,नियंत्रणांमध्ये सैलपणा आणल्यास भांडवल बाहेरजाण्यापेक्षा आत येण्याचे प्रमाण अधिक वाढू शकते.त्यामुळे आर्थिक वाढ आणि शेअर बाजारातीलपरतावा दोन्ही मजबूत होतात. चीनने अधिक धाडसीआर्थिक उदारीकरण केले नाही, तर तो अमेरिकेच्याआर्थिक वर्चस्वाला आव्हान देऊ शकणार नाही आणिमहासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षाही पूर्णपणे साध्य करूशकणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) डॉलरची मोठी मागणी अमेरिकेच्याकर्जउभारणीचा खर्च कमी ठेवते आणितिला सातत्याने मोठी वित्तीय व व्यापारीतूट चालवण्याची मुभा देते. इतर देशालाहे विशेषाधिकार किंवा त्यातून मिळणाराभू-राजकीय प्रभाव मिळालेला नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




