सोलापूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना जागेवर दंड केला जातो. मात्र जे मालक दंड व वाहनांचा थकीत कर भरत नाहीत अशा वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाते. सध्या सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त केलेली ३० वाहने लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच सोलापूर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम मोडलेल्या वाहनांवर दंड केला जातो. त्याचबरोबर वाहने जप्त केली जातात. यात अनेक छोट्या- मोठ्या वाहनांचा समावेश आहे.
असेच चित्र आरटीओ कार्यालयातील आवारात वाहने धूळखात पडून आहेत. वाहन मालकांना दिलेल्या कालमर्यादेत दंड व कर न भरल्यास संबंधित वाहने लिलावाद्वारे विकण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. जप्त केलेल्या छोट्या-मोठ्या व अवजड वाहनांच्या विक्रीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इ-निविदा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वर्षभर वाहन तपासणी मोहीम सुरू असते. काही कारवायांत संबंधित वाहनधारकांना दिलेल्या नोटिशीत दंड आकारणी करण्यात येते. तसेच वाहन सक्तीने जमा करण्यात येते. दोन वेळा नोटिसा बजावूनही दंडाचा भरणा न केल्यास कायदेशीर बाबींची पूर्तता करून वाहनांची वर्षभरानंतर ई-टेंडरिंगद्वारे विक्री करता येते. काही महिन्यांपूर्वी आरटीओत जप्त करण्यात आलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना जागेवर दंडाची पावती दिली जाते किंवा संबंधित वाहन जप्त करून नोटीस बजावून दंड भरण्याची सूचना दिली जाते. केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड न भरल्यास सोडून देता येते, परंतु उल्लंघनासह वाहनाचे करही भरत नाहीत ती वाहने दंड व कर भरल्याशिवाय सोडण्यात येत नाहीत. सहा महिन्यांपर्यंत त्यांना मुदत दिली जाते. त्यानंतर वाहन विक्री करण्यात येते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुदतीनंतर वाहनांचा लिलाव सुरू असताना संबंधित वाहनमालक आला व दंड व कराची रक्कम भरण्यात आली तर वाहन पुन्हा वाहन मालकाला परत दिले जाते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांवर दंड केला जातो. मात्र दंड न भरल्यास वाहने जप्त केली जातात. दंड आणि कराची रक्कम न भरल्यास अशी वाहने लिलाव प्रक्रियेद्वारे विकली जातात. सध्या अशा प्रकारच्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


