
Baramati : बारामतीमध्ये मोठी घडामोड घडताना दिसते आहे. बारामतीतील शरद पवारांच्या गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे यांची एकत्रित उपस्थिती होती. काल शुक्रवारी महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याची उत्सुकता आता लागली आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आज शनिवारी अचानक सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
अनेक ठिकाणी उमेदवार पडले
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बाजूला ठेवलं आणि अजित पवार यांना अनेक ठिकाणी फटका बसला. त्याचबरोबर समविचारी पक्षांच्या मत विभागणीमुळे देखील अजित पवारांचे अनेक ठिकाणी उमेदवार पडले.
|
|
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काका-पुतणे एकत्र येणार?
या सगळ्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्ष एकत्र आणून त्याद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी देखील चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
निकालानंतर सकाळीच अजित पवार गोविंदबागेत दाखल
आज शरद पवारांच्या निवासस्थानी अचानक सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाल्या असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार या दोघांनाही महापालिका निवडणुकीत यश मिळवता आलं नाही. दोघांनाही समाधानकारक आकडा मिळवता आला नाही. या दारुण पराभवानंतर आता काका-पुतण्या एकत्र येणार का? निकालानंतर दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel




1 thought on “Baramati : पुण्यातील धक्क्यानंतर बारामतीत मोठी हालचाल; अजित पवार अचानक शरद पवारांच्या भेटीला”