
Mumbai : दिल्लीतील २२ वर्षीय तरुणीवर मुंबईत सात वर्षे अत्याचार आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीस (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक आणि आरोपी क्रमांक दोन असे दोन नातेवाईक असून दोघेही पोलीस तपास सुरू होताच फरार झाले आहेत. पीडिता दिल्लीतील नजफगढ येथे राहत असून ती २०१८ मध्ये दहावीच्या अभ्यासक्रमात शिकत असताना आरोपी क्रमांक एक शिक्षणासाठी तिला मुंबईत आणले.
आरोपी क्रमांक एक गावी असताना आरोपी क्रमांक दोनने तरुणीवर अत्याचार केले. पीडितेने ही बाब आरोपी क्रमांक एकला सांगितली; त्यानंतर आरोपी क्रमांक एकनेही धमकी देऊन तरुणीवर अत्याचार केला आणि तिच्यावर सातत्याने मानसिक दबाव आणला. अशा प्रकारे दोघांनी २०१८ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करून तिचा मानसिक छळ केला. पीडितेने प्रथम दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर प्रकरण भोईवाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलीस तपास करत असताना दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि लवकरच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
|
Ahilyanagar : श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार |
या घटनेने समाजात संतप्त प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी विशेष सुरक्षा आणि तपासाची व्यवस्था सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी पीडितेचा वैद्यकीय तपास करून तिचा सविस्तर जबाब नोंदवला असून संबंधित ठिकाणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य ठिकाणांचा तपास सुरू आहे. पीडितेला समुपदेशन, कायदेशीर मदत आणि संरक्षण देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
शहर
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: धावणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर आरटीओचा मोठा बडगा; ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार
- सातारा: यशवंतराव चव्हाण स्मृती परिसरात खाद्यपदार्थांवर बंदी! कराड नगरपालिकेचे मोठे पावले उचलत नियमावली केली लागू
- सातारा: नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा! 'वेस्टर्न नेव्हल कमांड'च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात उत्साहात भव्य स्वागत
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?



























Subscribe to my channel




