
Latur : लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आला असून शेती पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान लातूर जिल्ह्याला पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात काल सायंकाळ पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील अनेक नदी- नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे
तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतात शिरले पाणी
जिल्ह्यातील वडवळ नागनाथ, तेलगाव, शिरूर अनंतपाळ, निलंगा या भागात पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर तेलगाव येथे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावातील संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर निलंगा शेडोळ मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने जुना पूल वाहून गेला. तर वडवळ नागनाथ येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
कालपासून लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




