
Shegaon : विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शेगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज या ठिकाणी वास्तव्याला होते. शेगावमध्ये गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. महाराष्ट्रातून अनेकजण शेगावला भेट देत असतात. विदर्भाव्यतिरिक्त पुण्याहून अनेक भाविक येथे भेट देत असतात. या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे.
पंपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ आला. पुणे-अजनी (नागपूर), बंगळुरू-बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर या ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. यातील पुणे-अजनी (नागपूर) या वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाला आहे. शेगावमधून वंदे भारत एक्सप्रेस जाणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर-सुकर होणार आहे.
|
|
या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या मार्गावर अजनी, नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे या ठिकाणी ट्रेन थांबणार होती. विदर्भाची पंढरी अशी ओळख असललेल्या शेगाव येथे महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येत असतात. तेव्हा या वंदे भारत एक्सप्रेस मार्गिकेमध्ये शेगावलाही थांबा मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर शेगावला एक्सप्रेस ट्रेन थांबणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेस वर्धा ते मनमाड यांना पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा मिळणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. ही ट्रेन ८८१ किमी अंतर पार करेल. सरासरी वेग ७३ किमी प्रतितास असलेल्या या ट्रेनला प्रवासादरम्यान १० स्थानकांवर थांबा असेल.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला




























Subscribe to my channel
