
Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. '२९ ऑगस्टला मुंबईत येणार असून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.', असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हुंडाबळीच्या घटनेवर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. 'फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजुला केला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनीच विल्हेवाट लावली', असा आरोप जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सांगितले की, 'फडणवीस यांच्या मनात जातीय दोष आहे का नाही? हे पाहावं लागेल. चार महिने वेळ दिला आहे. फडणवीस यांना दोन वर्षे झाले वेळ दिला. मराठा आणि कुणबी एक आहे त्यांनी जीआर काढला पाहिजे. अनेक केसेस तशाच आहेत त्या मागे घेतल्या नाहीत. फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजूला केला पाहीजे. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. फडणवीस यांनी आया-बहिणींचे डोके फोडले म्हणून फडणवीस यांच्याविरोधात मी बोलतो.'
|
Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले |
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी यावेळी मनोज जरांगेंनी कानाला हात लावला. 'संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली. या प्रकरणाचा पूर्ण कार्यक्रम केला. आरोपीच्या वतीने वकिलाने बाजू मांडली. मोक्यातून दोषमुक्त करा. हरकत नाही असं सरकारी वकील म्हणत आहेत. फडणवीस शाळेत जोड्या लवायला पक्का असणार. लोकांनी शहाणं होणं गरजेचे आहे. पापत सहभागी मी होणार नाही.', असे जरांगे यांनी स्पष्टपणे सांगत फडणवीसांवर टीका केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी हुंडाबळीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हुंड्याचं परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. दोन्ही कडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचा. मुलीच्या बापाने आणि मुलाच्या बापाने लग्नामध्ये जे पैसे खर्च करतात. ते एकत्र करून मुलाला व्यवसायाला दिले पाहिजेत.'
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




