मुंबई : गेल्या २९ मार्चपासून विदर्भात उष्णतेची लाट होती. अकोला रविवारी देशातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला. त्यापाठोपाठ बुलडाण्यातही उन्हाचा तडाखा जाणवला. पण, आता विदर्भातील काही उष्ण जिल्ह्यांना या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. विदर्भातील उष्ण जिल्ह्यात चार आणि पाच एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना तात्पुरता दिलासा मिळणार असून ४ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ५ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी उष्णतेच्या लाटेचा शेवटचा दिवस होता. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. अकोल्यात ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून जगातील सातव्या क्रमांकाचं शहर ठरलं. यापाठोपाठ बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात देखील ४० अंशाच्यावर तापमान होतं. या जिल्ह्यांना आता तात्पुरता दिलासा मिळणार आहे. पण, १५ एप्रिलनंतर आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज चार आणि उद्या पाच एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




