
Pune - पुणे-दौड दरम्यान सध्या धावत असलेली 'मेमू' (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ही पुणे विभागातच राहावी म्हणून पुणे विभाग प्रयत्नशील आहे, तर मेमूचा रेक तात्पुरत्या स्वरूपात आम्ही पुण्याला दिला असून तो आम्ही कसल्याही परिस्थितीत परत घेऊ, अशी आक्रमक भूमिका भुसावळ विभागाने घेतली आहे. त्यामुळे पुणे आणि भुसावळ रेल्वे विभागात 'मेमू'साठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
पुणे - दौड स्थानकादरम्यान धावणारी 'डेमू' (डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) पीओएच'साठी (देखभाल वा दुरुस्ती) माटुंगा येथील वर्कशॉप येथे पाठविण्यात आला. दुरुस्ती झाल्यावर १६ जूनला 'डेमू'चा रेक पुण्यात दाखल होईल. त्यानंतर 'मेमू'चा रेक भुसावळला पाठविण्यात येणार आहे. त्या शर्तीवरच 'मेमू'चा रेक पुण्याला देण्यात आल्याने तो रेक पुन्हा भुसावळला जाण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊनच पुणे विभाग देखील मध्य रेल्वेच्या मुख्यालयावर 'दबाव' निर्माण करीत आहे.
|
Mahavitaran : महावितरणच्या कार्यालयांना आता 'स्मार्ट मीटर'पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर |
आता जनरेटा आवश्यक
दौड वासियाना जर 'मेमू'ची सेवा हवी असेल तर त्यांनी आता आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. केवळ निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे. रेल रोको झाल्यास याची दखल रेल्वे बोर्ड कडून घेण्यात येते. तेव्हा 'मेमू'साठी जनरेटा आवश्यक बनला आहे.
पुणे-दौड दरम्यान मेमू धावावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नदेखील सुरू आहेत. मुख्यालय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- डदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


