
MP Imtiaz Jaleel : मागील काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीविषयी चर्चा होत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांनी छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई या मतदारसंघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी देखील दाखवली होती. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'कडून खासदार इम्तियाज जलील लढणार आहेत. संभाजीनगरमधून लोकसभेसाठी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी एमआयएम पक्षाकडून निश्चित केली गेली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली गेली आहे.
|
|
काही दिवसांअगोदर खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. खासदार इम्तियाज जलील आता पुन्हा एकदा संभाजीनगरमधूनच लढणार आहेत. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांनी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. त्यामुळे मागील लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एमआयएम'चा उमेदवार निवडून आला होता. आता पुन्हा एकदा एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. एमआयएम पक्ष लोकसभेच्या ६ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय.
छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी एमआयएमकडूम खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसह तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
यामध्ये हैदराबादमधून ते स्वत: (असदुद्दीन ओवेसी) निवडणूक लढवणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आणि बिहारच्या किशनगंजमधून अख्तरुल इमाम यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



