पोर्ट ब्लेअर : आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या अंदमान समुद्रालगतच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून या वातावरणामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे, बेटांवरील किनारी भागातील लोकांचे आज सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. अंदमान द्वीपसमूहाजवळच या वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे.
प्रतिकूल हवामानामुळे बेटांदरम्यान होणारी जलवाहतूकही थांबविण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारची चेन्नई व विशाखापट्टणमशी होणारी जलवाहतूकही बंद करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन अंदमान व निकोबारमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे(एनडीआरएफ) १५० जवान तैनात करण्यात आले आहेत. बेटांवर सहा मदत छावण्याही सुरू केल्या आहेत. पोर्ट ब्लेअरसह उत्तर आणि मध्य अंदमान तसेच दक्षिण अंदमानात जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यातील नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत.
आज चक्रीवादळात रूपांतर
हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारी कार निकोबारच्या वायव्येला ११० किलोमीटरवर होते. (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून त्याचे ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने ट्विट करून दिली. मात्र, या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसून ते बांगलादेश-म्यानमार किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




