अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पहाणी करण्यासाठी नेमलेल्या पाडळीकर कोर्ट कमिशनरने अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालात त्यांची गंभीर टिप्पणी केल्या असून पळस्पे ते पोलादपूर या दरम्यानच्या १४० पैकी ५ किलोमीटरचा रस्तादेखील वाहने चालवण्यासाठी सुस्थितीत नसल्याचे मत मांडले आहे.
योग्य पद्धतीने मार्गिका न ठेवल्याने अपघाती ठिकाणे वाढली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले न ठेवल्याने नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून रस्ता नादुरुस्त होण्याची शक्यता या अहवालातून वर्तविण्यात आलेली आहे.
अलिबाग येथील वकील अजय उपाध्ये यांनी दाखल केलेल्या दाव्यामुळे येथील दिवाणी न्यायालयाने पी. एन. पाडळीकर यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केली होती. त्यानुसार त्यांनी १ ते २ फेब्रुवारी रोजी महामार्गाच्या कामाची पळस्पे ते पोलादपूर या दरम्यान महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली होती. या कोर्ट कमिशनरने अनेक गंभीर बाबींची नोंद करून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
सदरचे काम नकाशाप्रमाणे व्यवस्थित मोजमापे न घेताच अयोग्य व्यवस्थापनाखाली झालेले आहे. जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे सलगपणे एकाच वेगाने या मार्गावर वाहने चालविणे शक्यच नाही. सेवा रस्ता, सुकेळी खिंडीमध्ये संरक्षण कठडे, आरसीसी बांधकामाचा निकृष्ट दर्जा, बांधकामासाठी पाण्याचा कमी वापर, जागोजागी पडलेल्या भेगा यामुळे हा रस्ता मानवी वापरासाठी नादुरुस्त असल्याचे म्हणणे कोर्ट कमिशनरने अहवालात नमूद केले.
सदर रस्ता तयार होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जुन्या मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी चारपदरी महामार्गाची मागणी कोकणवासींमध्ये सातत्याने केली जात होती; मात्र, आताचा रस्ता हा त्यापेक्षाही खराब असून ठिकठिकाणी अपघातांना आमंत्रित करणारा आहे, असे मत पी. एन. पाडळीकर यांनी अहवालात नमूद केले आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




