भाईंदर : मिरा-भाईंदर शहर आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्यानंतर शनिवारी (ता. १९) प्रथमच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून शहरात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या शून्य होती. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्याही गेल्या अनेक दिवसांपासून १०च्या आतच होती. मात्र शनिवारी पहिल्यांदाच ती शून्य झाली आहे.
भारतात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरमध्ये २९ मार्च २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण मिरा रोडमध्ये सापडला होता. आता सुमारे दोन वर्षांनंतर शहरामधील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या शून्य झाली आहे. शनिवारी भाईंदर पश्चिम, पूर्व आणि मिरा रोडमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही आणि शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही शून्य झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेत मिरा-भाईंदरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.
७ जानेवारीला एकाच दिवशी शहरात आजपर्यंतचे सर्वाधिक १०७२ रुग्ण आढळून आल्यामुळे आणि सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्याही पुढे गेल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण होते. मात्र त्यातही दिलासा देणारी बाब अशी होती, की त्यातील ८५ टक्के रुग्ण लक्षणे नसल्यामुळे घरातच विलगीकरणामध्ये होते; तर रुग्णालयात अवघे पाचशे ५०० रुग्णच उपचार घेत होते. मात्र तिसरी लाट जानेवारी महिन्याच्या अखेरीस ओसरली आणि आता मार्चमध्ये ती शून्यावर आली आहे.हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

