
पुणे शहरातील कारागृहातुन मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी येरवाडा पोलिसांनी 16 कारागृहातील कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केली आहे. या हाणामारी प्रकरणात गालफोडे टोळीचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणी पोलिसांकडून येरवडा कारागृहातील 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं
तर 2700 कैद्यांची क्षमता असणाऱ्या येरवाडा कारागृहामध्ये सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवल्यामुळे अनेक कैद्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तसेच कारागृहात वारंवार मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळण्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.
मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात ,आकाश उत्तम शिनगारे, सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे ,गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


