मुंढवा : कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड ते मुंढवा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड चौकादरम्यान सकाळपासूनच तासन तास वाहतुक ठप्प झाली होती. या रस्त्यावर होळीनिमित्त चार ठिकाणी मोठे कार्यक्रम होते. त्याला सर्वच खात्यांकडून परवानगी दिल्याने या रस्त्यावर तरूण-तरूणींच्या गाड्या तसेच नेहमी जाणारे, चारचाकी, दुचाकी, टेम्पो, रिक्षा व जड वाहने यांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे कोंडी होवून दोन्ही बाजूला वाहनांच्या दिड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती.
मुंढवा हद्दीत चार ठिकाणी कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तरूणांच्या वाहनांची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाला आलेल्यांच्या दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच उभ्या केल्या होत्या.त्यामुळे कोरेगाव पार्क साऊथमेन रस्त्यावर जर्मन बेकरी ते कल्याणीपुल व कल्याणी पुल ते मुंढवा चौकापर्यंत सुमारे दिड किलोमीटरपर्यंत वाहने एकाच जागेवर बराच काळ अडकून पडली होती. त्यामुळे कार्यक्रमाव्यतिरिक्त चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता.
या रस्त्यावर वाहतुक विभागाचे कल्याणी पुल चौकात चार कर्मचारी दिसून आले. त्यांची वाहतुकीचे नियमन करताना त्रेधा तिरपट उडत असल्याचे दिसले. तसेच कोरेगाव पार्क पोलिस व वाहतुक पोलिस हे नॉर्थ मेन रोडवरील मिरानगर व त्यापुढील चौकात जागोजागी वाहतुकीचे नियमन करताना दिसले.
हडपसर, मगरपट्टा सिटी, मुंढव्याकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमान तळ, येरवड्याकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे वाहनांची आधीच वर्दळ जास्त असते. या रस्त्यावर वारंवार रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असते, परंतु त्यात आज तीनपट वाहनांची त्यात अधिक भर पडली. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होवून त्रासाला सामोरे जावे लागले.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




