बालेवाडी : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस म्हाळुंगे या गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पी.एम.आर डी. ए. व पुणे मनपा विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून यासंदर्भात बाणेर येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देण्यात आली.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये सुस, म्हाळुंगे या गावांचाही समावेश आहे. या गावांमध्ये नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी रोज झगडावे लागत आहे. येथे पाणी प्रश्न अतिशय बिकट असून या संदर्भात पी एम आर डी ए व पुणे मनपा या दोन्ही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले असल्याने मा. नगरसेवक अमोल बालवकर यांनी अँड. सत्या मुळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
यातील मुद्दे पुढील प्रमाणे
1) पीएमआरडीए व पुणे मनपा या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात दुर्लक्ष करत आहे. दोन्ही ही पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्विकारत नाही.
2) येथे कायद्याप्रमाणे पीएमआरडीए बांधकाम नकाशे मंजूर करते तर पाणी देण्याची जबाबदारी सुद्धा पीएमआरडीए ने स्विकारली पाहिजे. जर असे होत नसेल तर पीएमआरडीए ने बांधकाम नकाशे मंजूर करणे थांबवावे, जेणेकरून या भागाचा पाणी प्रश्न अजून गंभीर होणार नाही.
3) तसेच या पिलं मध्ये मा.उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे कि, या भागातील नागरिकांना मुलभूत गरज असलेले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची..? हे स्पष्ट करावे.
4) जर पाणी देण्याची जबाबदारी पीएमआरडीए स्विकारत नसेल तर त्यांना बांधकाम नकाशे मंजूर करण्यासाठीचे अधिकार उच्च न्यायालयाने काढून घ्यावेत.
5) सध्या पीएमआरडीए पाण्याबाबत बिल्डरांकडून हमीपत्र घेत असून पाणी पुरवठा बिल्डरने करावा असं हे हामी पत्रात नमूद केलेले असते, हे पीएमआरडीए ने थांबवावे.
6) समाविष्ट गावातील सोसायटींना / बांधकामांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या पाईप लाईन्स व इतर मुलभूत पायाभूत सुविधा करण्याचे काम संबंधित यंत्रणेने सुरु करावे व तो पर्यंत या सोसायटींना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा.
7) तर मनपा ने समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा उच्च न्यायालयात सादर करावा. त्यासाठी किती महिने / किती वर्ष लागणार आहे हे स्पष्ट करावे. यावेळी बोलताना मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे मनपा व पीएमआरडीए यांच्यात कोणताही समन्वयं नाही, या भागातील नागरिक महापालिकेचा कर भरतात, पण तशा सुविधा जर मिळत नसतील तर त्यांनी कर का भरायचा असा प्रश्न उपस्थित केला. पाण्याचा आराखडा जो पर्यत तयार होत नाही तोपर्यंत या भागातील नागरिकांनी कर भरू नये असेही ते म्हणाले. यावेळी मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत अँड. सत्या मुळे तसेच मुख्य दैनिकांचे वार्ताहर उपस्थित होते.हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




