
अमेरिकेतील अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ या समाजमाध्यम व्यासपीठाचा ताबा घेतल्यानंतर आगामी काळात ट्विटर या माध्यमामध्ये अनेक बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि कायदा कार्यकारी अधिकारी विजया गाड्डे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दरम्यान, ट्विटर वापरकर्त्यांच्या पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत असल्याचे ट्वीट मस्क यांनी नुकतेच केले आहे. मस्क यांच्या या ट्वीटच्या पार्श्वभूमीवर ट्विटर वारकर्त्यांना Blue Tick साठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरवर ब्ल्यू टीक हवे असल्यास वापरकर्त्यांना आता पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. याबाबतचे धोरण ठरवण्यासाठी ट्विटरकडून विचार केला जात आहे. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वापरकर्त्यांना ‘ट्विटर ब्ल्यू’चे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल. त्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांना महिन्याला ४.९९ डॉलर्स (४९३० रुपये) मोजावे लागतील. अन्यथा व्हेरिफाईट युजर्सचे ब्ल्यू टीक जाऊ शकते. अद्याप या धोरणावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
दरम्यान, ट्विटरची ‘ट्वीटर ब्ल्यू’ ही सबस्क्रीप्शनवर आधारित सुविधादेखील महागण्याची शक्यता आहे. ट्वीटर ब्ल्यू सबस्क्रीप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांना ट्विटरकडून वेगवेगळे फीचर्स दिले जातात. यामध्ये ट्वीट एडीट करण्याचीही सुविधा असते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




