
Yoga For Sleep: शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप (enough sleep) घेणे खूप गरजेचे असते. मात्र काही लोकांना खूप प्रयत्न करून देखील झोप लागत नाही. या समस्येला निद्रानाश (Insomnia Problem) असे देखील म्हटले जाते. या समस्येमुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते आणि पुरेशी झोप मिळत नाही. परंतु काही योगासने केल्यास तुम्हाला शांत झोप (Yoga for Insomnia) लागू शकते. योगासने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. काही योगासने असे देखील आहेत ज्यामुळे शांत झोप (Yoga For Better Sleep) लागते. ही योगासने तुमचा तणाव कमी करून मनाला आराम देतात आणि लवकर झोपायला मदत करतात. ही सर्व योगासने करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांविषयी माहिती देणार आहोत.
वज्रासन (Vajrasana)

ताबडतोब झोप लागण्यासाठी वज्रासन अतिशय फायदेशीर असते. हे आसन करण्यासाठी बेडवर गुडघ्यावर बसा. बसताना लक्षात ठेवा की तुमचे शरीर बाहेरील बाजूस वळवावे आणि पंजे मागील बाजून मोकळे सोडावे. वज्रासनात कंबर, मान आणि छाती समोर ठेवा आणि 2 ते 3 मिनिटे दीर्घ श्वास घ्या.
अधोमुख वीरासन (Adho Mukha Virasana)

निद्रानाशाची (insomnia) समस्या दूर करण्यासाठी अधोमुख वीरासन हे आणखी एक महत्त्वाचे योगासन आहे. अधोमुख वीरासन करण्यासाठी वज्रासनाच्या आसनात गुडघे थोडेसे रुंद करावे आणि कंबर, मान सरळ ठेवून नजर समोरच्या दिशेने ठेवा. छाती जमिनीच्या दिशेने न्या आणि दोन्ही हात पुढे पसरवून जमिनीवर ठेवा. 2 ते 3 मिनिटे या स्थितीत राहा. कंबर आणि मणक्यामध्ये तणाव जाणवू द्या. परंतु शरीर खाली झुकणार नाही याची काळजी घ्या.
जानु शीर्षासन (Janusirsasana)

शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी जानु शीर्षासन करु शकता. जानु शीर्षासन करण्यासाठी बेडवर बसून उजवा पाय समोर पसरवा. यानंतर डावा तळवा उजव्या मांडीजवळ किंवा ओटीपोटाजवळ ठेवा. पोटाचा खालचा भाग उजव्या गुडघ्याकडे वाकवून उजव्या पंजाकडे वाका. लवकर झोप येण्यासाठी तुम्ही ही योगासनेही उशीचा आधार घेऊनही करू शकता. तुम्ही उजवा गुडघा आणि माथ्याच्या मध्ये उशी ठेवू शकता. हेच आसन दुसऱ्या पायाने पुन्हा करा.
सुप्तबद्ध कोनासन (Supta Baddha Konasana)

निद्रानाशची समस्या दूर करण्यासाठीवर झोपण्यापूर्वी सुप्तबद्ध कोनासन करू शकता. हे आसन तुमच्या शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करते. हे योगासन करण्यासाठी बेडवर बसून दोन्ही तळवे एकत्र आणा आणि घोट्याला शक्य तितक्या आपल्या दिशेने आणा. आता पलंगावर कमरेच्या मागे गोल उशी ठेवा आणि हळू हळू उशीवर झोपा. लक्षात ठेवा की तुमची छाती वरच्या दिशेने असावी आणि नजर खाली असावी. यासाठी तुम्ही डोक्याखाली दुसरी उशी ठेवू शकता.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel





Do you have any video of that? I’d love to find out more details.
Take a look at my web blog :: website
I’ve read a few excellent stuff here. Definitely price bookmarking for revisiting.
I surprise how so much effort you set to make one of these great informative site.
Visit my web blog; Brand Vitamintoto
hello!,I love your writing very much! share we be in contact extra approximately your article on AOL?
I require an expert in this area to unravel my problem. May
be that is you! Taking a look ahead to peer you.
Here is my blog – platform resmi vitamintoto terpercaya
I feel completely recharged after a women-only massage session at 토닥이, like I got a fresh
start for the rest of the week.