
Kesansathi Tips : केस आपलं सौदर्य वाढवण्याचे काम करतात. केस जेवढे निरोगी आणि सुंदर असतील तेवढेच तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसते. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे खूप गरजेचे असते. परंतु काहींना केसगळती, कोंडा किंवा केसांशी संबंधीत इतर समस्यांचा सामना करावा लगतो. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केस नेहमी स्वच्छ धुण्याशिवाय ते मजबूत आणि निरोगी (Black and Silky Hair) राहण्यासाठी काही घरगुती उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे असतात. रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. केस हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे महागडे उपचार घेतात. परंतु आज आम्ही तुम्हाला केसांची घरीच कशी काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणार आहोत
हे उपाय करून निरोगी ठेवा केस
- स्कॅल्प स्केलर (Scalp scalar) हा शैम्पूचा एक प्रकार आहे. यामुळे केस मजबूत होतात. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शैम्पूने केस स्वच्छ धुवा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
- केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर (Conditioner) वापरा. कंडिशनर लावल्यानंतर 2 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. हे लक्षात ठेवा की कंडिशनर केसांच्या मुळांवर लावू नका.
- हेअर मास्क (Hair mask) केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.
- अॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) केसांसाठी खूप फायदेशीर असते. कोरियन महिला त्यांच्या केसांवर केवळ अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. केस धुण्याआधी 5 मिनिटांपूर्वी केसांना अॅप्पल साइडर व्हिनेगर लावा. यामुळं केसांच्या स्कॅल्पची पीएच पातळी संतुलित राहते.
- डोक्यावर तेल लावून बोटांनी हळुवार मालिश (oil massage) करावी. मालिश केल्यामुळे डोक्यावरील त्वचेचे रक्ताभिसरण सुरळीत होते. ही मालिश साधारणत: 10 ते 15 मिनिटे करावी. परंतु मालिश करताना हाताच्या तळव्याने डोके रगडू नये, त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.
- मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेल केसांना दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून (Tie Hot towel) ठेवावा. यामुळे तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असे करताना टॉवेलचे तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टॉवेलमुळे केसांना इजा होऊ शकते.
- केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर (Use cold water) करा. थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क आणि रखरखीत होतात. तसेच केस गळायला सुरवात होते.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




