पुणे : सासवड रस्त्यावर बाप-लेकीचा जागीच मृत्यू; शाळेत सोडायला जाताना अपघात

पुणे : पुणे-सासवड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडायला जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर अपघात झाला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे.

नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मीनाक्षी साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *