रोगांशी लढण्याचे विज्ञान मानवजातीच्या इतिहासातकधीही इतके सशक्त नव्हते, जितके ते आज आहे.आपल्याकडे महामाऱ्यांचा तत्काळ शोध घेण्याची, काहीदिवसांतच रोगजंतूंची सिक्वेन्सिंग करण्याची आणि काहीमहिन्यांत नवीन लस विकसित करण्याची साधने आहेत.तरीही आपण कोविड-19 च्या शोकांतिकेचा सामनाकेला. या महामारीमुळे अंदाजे 1.82 कोटी लोकांचा मृत्यूझाला, तर कोट्यवधी लोकांना याचा आर्थिक फटकाबसला. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीचमहामारीचा इशारा दिला होता आणि बराक ओबामा यांनीराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत महामारी-सज्जता कार्यालयदेखील स्थापन केले होते. परंतु विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेबंद केले होते. पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य अधिकारी इशारा देत आहेत की, पुढच्या महामारीबाबतचा एकमेव प्रश्न हाआहे की ती ‘कधी’ पसरेल, ‘पसरेल की नाही’ हा नाही.पण जग याकडे डोळेझाक करत आहे. ‘ग्लोबल कौन्सिल ऑन इनइक्वालिटी, एड्स अँड पँडेमिक’ने नुकताच या धोक्यावर एक अहवाल आला आहे, जो जोहान्सबर्गमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या जी-20 बैठकीच्या वेळी जाहीर झा ला.कोविड-19, एड्स, इबोला आणि एमपॉक्सच्या पुराव्यांचावापर करून हा अहवाल सांगतो की, असमानता आणित्याशी संबंधित समस्या महामाऱ्यांची भीती अधिकवाढवतात आणि त्यांचे परिणाम अधिक गडद करतात.महामाऱ्यासुद्धा विषमतेमध्ये भर टाकतात. विशेषतः कमीउत्पन्न गटांवर विनाशकारी प्रभाव पाडतात. कोविडच्याबाबतीत, कमी वेतनात काम करणाऱ्या आघाडीच्याफळीतील कर्मचाऱ्यांनी अधिक हाल सोसले. त्यांच्यातआजारी पडण्याचे आणि रुग्णालयात भरती होण्याचेप्रमाण जास्त होते, जेव्हा ते आजारी पडले, तेव्हात्यांच्याकडे आपली बचत खर्च करण्याशिवाय दुसरा पर्यायनव्हता. महामाऱ्यांचा प्रश्न केवळ वैद्यकीय प्रतिक्रियांपुरतामर्यादित नसतो. आपल्याला त्यांच्या सामाजिक-आर्थिकघटकांवरही लक्ष द्यावे लागेल. दाटीवाटीची परिस्थिती,फ्रंटलाइन व्यवसाय आणि गरिबी महामारीच्या प्रसारातभर टाकतात. कुपोषण आणि मूलभूत आरोग्य स्थितीसुद्धाकारणीभूत ठरते. याच कारणामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवाप्रणाली असलेल्या देशांनी कोविड-19 संकटात त्यादेशांपेक्षा चांगली कामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा यंत्रणेच्या अभावामुळे आर्थिक विषमता हीआरोग्याच्या विषमतेत बदलते. कोविड-19 ने आपल्याला हेदेखील सांगितले होते की,जेव्हा जगातील कोणत्याही भागाला लस, उपचार आणिसंरक्षणात्मक उपकरणांची उपलब्धता मिळत नाही, तेव्हाआजार पसरतो आणि त्याचे स्वरूप बदलत (म्युटेट)राहते, ज्यामुळे सर्वांसाठी नवीन धोके निर्माण होतात.विकसित अर्थव्यवस्थांनी अवलंबलेले ‘मी-फर्स्ट’ हे तत्त्वकेवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नव्हते, तर ते व्यक्तिश:त्यांच्यासाठीही नुकसानकारक ठरले होते. महामारीच्याशिखरावर असताना आफ्रिकेत तयार झालेल्यालसीदेखील युरोप आणि अमेरिकेला पाठवण्यात आल्याहोत्या, तर स्वतः आफ्रिकन जनता त्यापासून वंचितराहिली होती. कोविड दरम्यान, श्रीमंत देशांनी संकटाचासामना करण्यासाठी त्यांच्या अवाढव्य जीडीपीच्या 8%खर्च केला होता, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांनीकेवळ 2%. आणि आता, विकसनशील देश 31 ट्रिलियनडॉलरच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, जेगेल्या दोन दशकांहून अधिक काळातील सर्वोच्च स्तरआहे. अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांकडेएड्ससारख्या वर्तमान महामाऱ्यांचा सामनाकरण्यासाठीदेखील संसाधने नाहीत, पुढच्या महामारीचीतयारी तर लांबची गोष्ट आहे. हे स्पष्ट करते की कशाप्रकारे महामाऱ्या देशांमधील असमानतादेखील वाढवूशकतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीअसलेल्या देशांनी कोविड-19 च्यासंकटात त्या देशांच्या तुलनेत चांगलीकामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा प्रणालींच्या अभावामुळेआर्थिक विषमता, आरोग्यविषयकविषमतेत रूपांतरित होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel


Partner with us for generous payouts—sign up today!