Skip to main content

Pune News 24

Follow us -
Follow us -

यंदाचा कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती'; सिंहस्थ नव्हे तर 'महासिंहस्थ' अशी नवी ओळख देत भव्य स्वरूपात तयारी सुरू

पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!

अमेरिकेत भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलाकडून आई आणि लहान भावाची हत्या; चॅटजीपीटीवर शोधले होते कुटुंबीयांना मारण्याचे 'फँटासी' विचार

दुसरी मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या विशेष मोहिमेत बारामतीत शेकडो महिलांची नोंदणी

पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर

कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील १.८४ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावर १८२ वा आणि अखेरचा स्लॅब पूर्ण

गोंदियात संतापजनक प्रकार! स्मशानभूमीवरील अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना, गावकऱ्यांवर मृतदेह दोन तास रस्त्यावर ठेवण्याची वेळ

जळगाव एसीबीची मोठी कारवाई! पारोळ्यात ४ लाख ८० हजारांची लाच घेताना धुळे जिल्हा परिषदेचा कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक रंगेहात पकडले

स्वातंत्र्यदिन २०२६: 'या' सोप्या आणि भन्नाट DIY आयडियाज वापरून तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा आणि ऑफिस!

कोयना धरणात पावसाचे पुनरागमन! नवजा येथे ७३ मिलिमीटर पाऊस, पाणीसाठा ९५.७८ टीएमसीवर पोहोचल्याने वीजगृहातून विसर्ग सुरू

नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!

गोकुळ दूध संघ निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून १९४ संस्थांच्या अवसायनावरील आदेश रद्द, मतदानाचा मार्ग मोकळा"

परळी रेल्वे स्थानकात मद्यपी आरपीएफ जवानाचा संतापजनक राडा; ऑन-ड्यूटी असताना महिला प्रवाशाची छेडछाड, संतप्त प्रवाशांनी धडा शिकवत दिला चोप

मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला

घाटकोपरमधील मुसळधार पावसामुळे दरड कोसळली; नेटवर्क मिळत नसल्याने डोंगरावरील घरात गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच मृत्यू

कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!

मुंबईकरांना मोठा दिलासा! मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या वर; पालिकेची नवी आकडेवारी जाहीर

नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!

विश्व अवयवदान दिन विशेष: डायलिसिसच्या पलीकडे जाऊन चांगले आयुष्य जगण्यासाठी मृत-दाता अवयवदान वाढवण्याची गरज; एका दात्यामुळे कसे बदलते रुग्णाचे संपूर्ण आयुष्य?"

संतापजनक! 'तू मुलाला जन्म देऊ शकत नाहीस, माहेरहून ४० लाख रुपये घेऊन ये'; सोलापुरात विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातबारावर नाव नसलेल्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी शासकीय योजनांचा लाभ सुलभ!

मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!

घर बघत असतानाच पिटबुल कुत्र्याचा थरारक हल्ला; पती-पत्नीचे लचके तोडल्याची संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

कोल्हापुरात खळबळ! कौटुंबिक वादातून भरदिवसा मुख्य रस्त्यावर पाठलाग करून पतीने पत्नीच्या गळ्यावर केला धारदार शस्त्राने खुनी हल्ला; पत्नी गंभीर

विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! कपड्यांना इस्त्री चालूच राहिल्याने लागलेल्या भीषण आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह मोलकरणीचा गुदमरून मृत्यू"

पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपरची पुणे-सोलापूरमार्गे वेगचाचणी लवकरच; पुणे-बंगळूर प्रवास अवघ्या १३ तासांत

१३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा

पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपरची पुणे-सोलापूरमार्गे वेगचाचणी लवकरच; पुणे-बंगळूर प्रवास अवघ्या १३ तासांत

एन. रघुरामन यांचा कॉलम:महान लीडर यश मिळवण्यापूर्वीच प्रेरित करतात

रश्मी बन्सल यांचा कॉलम ‎‎‎:मनाला वाटेल ते वाचा, पण शब्दांची पहिली पायरी तर चढा!‎

अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्याकडे सांगण्यासारखे खूप‎,‎ पण आधी ते जगाला ऐकवा तर‎

नीरजा चौधरी यांचा कॉलम:मतदारसंघ पुनर्रचनेभोवतीच ‎फिरतेय भाजपचे राजकारण‎

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:जेन-झीनंतर आता जेन-अल्फाची आंदोलने‎

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबाबद्दलची आपुलकी‎ फुलांच्या सुगंधासारखी असते

अंगावर काटा आणणारा लाईव्ह व्हिडिओ समोर! गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा जात असलेली कार भरधाव वेगात दुभाजकाला धडकून हवेत उडाली; भीषण अपघातात मृत्यू

नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."

 सिंधुदुर्ग: "पर्यटकांचा धिंगाणा अन् ग्रामस्थ आक्रमक; कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी."

गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरण; सुरक्षेच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी सोडली शाळा, पालकांमध्ये तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण

कपडे धुण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटरची 'लाभ'वारी! कोल्हापूरच्या ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे थेट पुण्याला धुलाईसाठी पाठवfल्याने शासकीय तिजोरीची उधळपट्टी

सामान्य सुतारकामाची लेक आणि सरकारी शाळेची विद्यार्थिनी! जगातील पहिल्या 'मिशन शक्तीसॅट' सर्व-मुलींच्या चांद्र मोहिमेसाठी निवड होऊन १४ वर्षीय कందుला जेसीने उंचावले देशाचे नाव

वायसीएमओयू परीक्षेत धक्कादायक प्रकार; एकाच वेळी दोन परीक्षा देण्याचा ४० जणांचा प्रताप, विद्यापीठाकडून सखोल चौकशी सुरू व केंद्रांना नोटीस

पिंपरी-चिंचवडमधील वाकडमधील प्रकार; कावेरीनगर भुयारी मार्गात रात्रीच्या अंधारात साचताहेत कचऱ्याचे ढीग, नागरिक त्रस्त

"देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी; अवघ्या दहा दिवसांत सोन्यात साडे नऊ हजारांची, तर चांदीत १८ हजारांची वाढ

कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."

सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."

सुप्रीम कोर्टात शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी; ज्या पक्षघटनेनुसार पदे मिळवली तीच एकनाथ शिंदेंनी कशी नाकारली? कपिल सिब्बल यांचे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर सवाल

पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे ६ नागरिकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाचा बडगा; शहर अभियंत्यासह ३५ हून अधिक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!