Yavatmal Municipal Council : यवतमाळ पालिकेस साडेतीन कोटींच्या कर वसूलीचे आव्हान, 15 कोटी 97 लाखाची वसूली

Yavatmal Municipal Council : यवतमाळ नगरपरिषदेने मालमत्ता कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषदेकडे 22 कोटी 93 लाख 41 हजार रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी मार्च महिन्यात अखेरपर्यंत 15 कोटी 97 लाखांचा कर वसुली झाली आहे.

आता थकीत करांपैकी साडेतीन कोटींची रक्कम वसूल करण्याचे आव्हान आहेत. यासाठी पाचशेच्या पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना निर्वाणीची नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या कर विभागाकडून दोन पथक यवतमाळ शहरात तयार करण्यात आले आहे.

PM Modi : आरबीआयला 90 वर्ष पूर्ण, मोदींच्या हस्ते 90 रुपयांच्या नाण्याचं अनावरण; एक नाणं खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

चालू वर्षातील कर 16 कोटी 86 लाख 75 हजार इतका होता. तर थकीत कराची रक्कम सहा कोटी 66 लाख एवढी आहे. आता थकीत करांपैकी साडेतीन कोटींची रक्कम वसूल करण्याचे आव्हान पालिकेच्या वसूली पथकास आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply