नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी गेल्या काही दिवसांपासून काही दोन राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या XEव्हेरिएंटमुळे (Corona New Variant) केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. त्यानंतर आज याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोरोनाच्या XE व्हेरिएंटबाबत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डीआर व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक आदी उपस्थित होते. बैठकीत मांडविया यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना देशभरातील बूस्टर ड्राइव्हला गती देण्यास सांगितले आहे. ( Review Meeting On Corona virus XE Variant )
याबाबत डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले की, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आल्यानंतर 'मॉनिटरिंग आणि सर्विलंन्स सिस्टम' मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांवर आणि त्यावरील लक्षणांवर निगराणी वाढवण्याच्या सूचनादेखील अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे म्हटले आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी नवीन व्हेरियंटबद्दल बोलताना सांगितले की, नव्याने आढळून येणाऱ्या व्हेरिएंटच्या आढळून येणाऱ्या रूग्णांमुळे नागरिकांनी लगेच घाबरुन जाऊ नये. कोरोना नवनवीन व्हेरिएंट निर्माण करत असून, यामध्ये XE आणि XE मालिकेतील इतर व्हेरिएंटच्या उपप्रकारांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. परंतु, हे सर्व व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रूग्णांमध्ये कोणतेही गंभीर लक्षणे आढळून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. सध्या देशात संसर्गाचे प्रमाणही फार वेगाने वाढत नसल्याचे ते म्हणाले.
देशातील कोरोना रूग्ण (Corona Cases In India) कमी झाल्यानंतर राज्यसह देशातील जवळपास सर्व कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर. काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन (COrona New Variant) व्हेरिएंट XE चे रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याची दिलासादायक माहिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे प्रमुख (NTAGI) एन. के. अरोरो यांनी दिली आहे. सध्याच्या घडली भारतात आढळून येत असलेल्या रूग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तो वेगाने पसरत असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत नुकता कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची (Corona XE Variant) लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती बीएमसीने (BMC) दिली आहे. सांताक्रूझ उपनगरातील रहिवासी असलेल्या 67 वर्षीय आणि पूर्ण लसीकरण झालेल्या पुरुषाला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे या व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण झालेले असून, त्याला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षण दिसून येत नसून संबंधित व्यक्ती पूर्णपणे स्थिर असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.
शहर
- Amrit Bharat Express : 'वंदे भारत' नंतर पुण्याला मिळणार ४ नव्या एक्स्प्रेस ट्रेन, कुठून कुठं पर्यंत धावणार? किती असेल तिकीट? वाचा
- Solapur-Pune Highway : सोलापूर-पुणे महामार्ग आता सहापदरी होणार, ३ उड्डाणपूल; सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास करा सुसाट!
- Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
महाराष्ट्र
- Amrit Bharat Express : 'वंदे भारत' नंतर पुण्याला मिळणार ४ नव्या एक्स्प्रेस ट्रेन, कुठून कुठं पर्यंत धावणार? किती असेल तिकीट? वाचा
- Nagpur police guard: शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ
- Amravati Crime : काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार
- Nagpur police guard : शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- MahaKumbh : महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा